"बाल्टिमोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २३: ओळ २३:
|nostub =
|nostub =
}}
}}
'''बॉल्टिमोर''' ({{lang-en|Baltimore}}) हे [[अमेरिका|अमेरिकेच्या]] [[मेरीलँड]] राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मेरीलँडच्या पूर्व-मध्य भागात चेसापीकचा उपसागर ह्या [[अटलांटिक महासागर]]ाच्या उपसमुद्राच्या किनार्‍यावर वसले आहे. ६.२१ लाख शहरी व २६.९१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले बॉल्टिमोर अमेरिकेमधील २१वे मोठे शहर व विसाव्या क्रमांकाचे महानगर क्षेत्र आहे. अमेरिकेची राजधानी [[वॉशिंग्टन डी.सी.]]पासून केवळ ४० मैल तर [[फिलाडेल्फिया]]पासून १०० मैल अंतरावर असल्यामुळे अमेरिकेच्या ईस्ट कोस्टवरील बॉल्टिमोर हे एक महत्त्वाचे शहर मानले जाते.
'''बॉल्टिमोर''' ({{lang-en|Baltimore}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मेरीलँड]] राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मेरीलँडच्या पूर्व-मध्य भागात चेसापीकचा उपसागर ह्या [[अटलांटिक महासागर]]ाच्या उपसमुद्राच्या किनार्‍यावर वसले आहे. ६.२१ लाख शहरी व २६.९१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले बॉल्टिमोर अमेरिकेमधील २१वे मोठे शहर व विसाव्या क्रमांकाचे महानगर क्षेत्र आहे. अमेरिकेची राजधानी [[वॉशिंग्टन डी.सी.]]पासून केवळ ४० मैल तर [[फिलाडेल्फिया]]पासून १०० मैल अंतरावर असल्यामुळे अमेरिकेच्या ईस्ट कोस्टवरील बॉल्टिमोर हे एक महत्त्वाचे शहर मानले जाते.


एकेकाळी अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे बंदर व एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या बॉल्टिमोरचा गेल्या काही दशकांमध्ये र्‍हास झाला आहे परंतु येथील व्यवसाय उत्पादनाकडून सेवेकडे वळवल्यामुळे येथील उद्योगाचे काही अंशी पुन:रुज्जिवन होत आहे.
एकेकाळी अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे बंदर व एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या बॉल्टिमोरचा गेल्या काही दशकांमध्ये र्‍हास झाला आहे परंतु येथील व्यवसाय उत्पादनाकडून सेवेकडे वळवल्यामुळे येथील उद्योगाचे काही अंशी पुन:रुज्जिवन होत आहे.

२३:२९, २२ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

बॉल्टिमोर
Baltimore
अमेरिकामधील शहर


ध्वज
बॉल्टिमोर is located in मेरीलँड
बॉल्टिमोर
बॉल्टिमोर
बॉल्टिमोरचे मेरीलँडमधील स्थान
बॉल्टिमोर is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
बॉल्टिमोर
बॉल्टिमोर
बॉल्टिमोरचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°17′N 76°37′W / 39.283°N 76.617°W / 39.283; -76.617

देश Flag of the United States अमेरिका
राज्य मेरीलँड
स्थापना वर्ष इ.स. १७२९
क्षेत्रफळ २३८.४ चौ. किमी (९२.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३३ फूट (१० मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,२०,९६१
  - घनता २,६०४.७ /चौ. किमी (६,७४६ /चौ. मैल)
  - महानगर २६,९०,८८६
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
baltimorecity.gov


बॉल्टिमोर (इंग्लिश: Baltimore) हे अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मेरीलँडच्या पूर्व-मध्य भागात चेसापीकचा उपसागर ह्या अटलांटिक महासागराच्या उपसमुद्राच्या किनार्‍यावर वसले आहे. ६.२१ लाख शहरी व २६.९१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले बॉल्टिमोर अमेरिकेमधील २१वे मोठे शहर व विसाव्या क्रमांकाचे महानगर क्षेत्र आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी.पासून केवळ ४० मैल तर फिलाडेल्फियापासून १०० मैल अंतरावर असल्यामुळे अमेरिकेच्या ईस्ट कोस्टवरील बॉल्टिमोर हे एक महत्त्वाचे शहर मानले जाते.

एकेकाळी अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे बंदर व एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या बॉल्टिमोरचा गेल्या काही दशकांमध्ये र्‍हास झाला आहे परंतु येथील व्यवसाय उत्पादनाकडून सेवेकडे वळवल्यामुळे येथील उद्योगाचे काही अंशी पुन:रुज्जिवन होत आहे.

इतिहास

बॉल्टिमोरची स्थापना ३० जुलै १७२९ रोजी तत्कालीन मेरीलँड वसाहतीमधील एक बंदर ह्या कारणास्तव करण्यात आली. ह्या शहराला मेरीलँड प्रांताचा स्थापनकर्ता लॉर्ड बॉल्टिमोर ह्याचे नाव दिले गेले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील अमेरिकन क्रांतीदरम्यान बॉल्टिमोर हे एक मोक्याचे स्थान होते. युद्ध संपल्यानंतर एक मोठे बंदर व वाहतूक केंद्र म्हणून बॉल्टिमोरचा झपाट्याने विकास झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९०४ रोजी लागलेल्या एका भयाण आगीत बरेचसे शहर बेचिराख झाले होते परंतु पुन्हा उभारले गेले.

भूगोल

बॉल्टिमोर शहर अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर वसले असून शहर परिसराचे क्षेत्रफळ ९२.०५ चौरस मैल (२३८.४ चौ. किमी) इतके आहे व त्यापैकी ११.११ चौरस मैल (२८.८ चौ. किमी) एवढा भाग जलव्याप्त आहे.

हवामान

बॉल्टिमोरचे हवामान दमट आहे. येथील हिवाळे सौम्य तर उन्हाळे उष्ण व दमट असतात.

बॉल्टिमोर बंदर साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °फॅ (°से) 44.1
(6.7)
47.3
(8.5)
56.8
(13.8)
67.8
(19.9)
77.2
(25.1)
86.0
(30)
90.6
(32.6)
88.2
(31.2)
80.9
(27.2)
69.7
(20.9)
58.7
(14.8)
48.5
(9.2)
67.98
(19.99)
सरासरी किमान °फॅ (°से) 29.4
(−1.4)
31.3
(−0.4)
39.0
(3.9)
48.2
(9)
58.2
(14.6)
67.7
(19.8)
72.7
(22.6)
70.8
(21.6)
63.7
(17.6)
51.6
(10.9)
42.1
(5.6)
33.5
(0.8)
50.68
(10.38)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 3.05
(77.5)
2.90
(73.7)
3.90
(99.1)
3.19
(81)
3.99
(101.3)
3.46
(87.9)
4.07
(103.4)
3.29
(83.6)
4.03
(102.4)
3.33
(84.6)
3.30
(83.8)
3.37
(85.6)
४१.८८
(१,०६३.९)
सरासरी हिमवर्षा इंच (सेमी) 6.8
(17.3)
8.0
(20.3)
1.9
(4.8)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0.4
(1)
3.1
(7.9)
20.2
(51.3)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in) 10.8 9.3 10.4 10.2 11.5 10.0 10.0 9.1 8.4 8.2 8.9 9.7 116.5
सरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in) 3.7 2.7 1.3 0 0 0 0 0 0 0 .5 1.5 9.7
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 155.0 166.7 213.9 231.0 254.2 276.0 291.4 263.5 222.0 204.6 159.0 145.7 २,५८३
स्रोत: NOAA,[१] HKO[२] idcide,[३] intellicast,[४]

जनसांख्यिकी

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १७९० १३,५०३
इ.स. १८०० २६,५१४ +९६%
इ.स. १८१० ४६,५५५ +७५%
इ.स. १८२० ६२,७३८ +३४%
इ.स. १८३० ८०,६२० +२८%
इ.स. १८४० १,०२,३१३ +२६%
इ.स. १८५० १,६९,०५४ +६५%
इ.स. १८६० २,१२,४१८ +२५%
इ.स. १८७० २,६७,३५४ +२५%
इ.स. १८८० ३,३२,३१३ +२४%
इ.स. १८९० ४,३४,४३९ +३०%
इ.स. १९०० ५,०८,९५७ +१७%
इ.स. १९१० ५,५८,४८५ +९%
इ.स. १९२० ७,३३,८२६ +३१%
इ.स. १९३० ८,०४,८७४ +९%
इ.स. १९४० ८,५९,१०० +६%
इ.स. १९५० ९,४९,७०८ +१०%
इ.स. १९६० ९,३९,०२४ −१%
इ.स. १९७० ९,०५,७५९ −३%
इ.स. १९८० ७,८६,७७५ −१३%
इ.स. १९९० ७,३६,०१४ −६%
इ.स. २००० ६,५१,१५४ −११%
इ.स. २०१० ६,२०,९६१ −४%

एकोणिसाव्या व विसाव्या शतकांदरम्यान झपाट्याने वाढणारे बॉल्टिमोर १८३०, १८४० व १८५० साली अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंखेचे शहर होते.[५] दुसर्‍या महायुद्धानंतर बॉल्टिमोरची लोकसंख्या १९५० साली जवळजवळ १० लाख होती. तेव्हापासून अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ६० वर्षांदरम्यान बॉल्टिमोरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. २०१० साली ६,२०,९६१ लोकसंख्या असलेल्या बॉल्टिमोरमधील ६३.२ टक्के लोक आफ्रिकन अमेरिकन वंशाचे आहेत.

अर्थव्यवस्था

वाहतूक

खेळ

खालील दोन प्रमुख व्यावसायिक संघ बॉल्टिमोर महानगरामध्ये स्थित आहेत.

संघ खेळ लीग स्थान स्थापना
बॉल्टिमोर रेव्हन्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग एम अँड टी बँक स्टेडियम १९९६
बॉल्टिमोर ओरियोल्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल ओरियोल पार्क १९५४

शहर रचना

बॉल्टिमोर बंदर
रात्रीच्या वेळी बॉल्टिमोर बंदर

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ

  1. ^ (PDF). National Oceanic and Atmospheric Administration. August 2011 http://www.erh.noaa.gov/er/lwx/climate/LWX_1981-2010_Normals_Website_pdf_version.pdf. August 8, 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: date and year (link)
  2. ^ . Hong Kong Observatory http://www.weather.gov.hk/wxinfo/climat/world/eng/n_america/us/Baltimore_e.htm. June 14, 2010 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ . NOAA http://www.idcide.com/weather/md/baltimore.htm. November 22, 2010 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ . NOAA http://www.intellicast.com/Local/History.aspx#chart. November 22, 2010 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ . U.S. Census Bureau http://www.census.gov/history/www/through_the_decades/fast_facts/1830_fast_facts.html. March 29, 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

साचा:Link FA