"कविता कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो नवीन वर्ग using AWB
छोNo edit summary
ओळ ६: ओळ ६:
| उपाख्य =
| उपाख्य =
| टोपणनावे =
| टोपणनावे =
| जन्म_दिनांक = [[२५ जानेवारी]], [[इ.स. १९५८]]
| जन्म_दिनांक = [[जानेवारी २५]], [[इ.स. १९५८]]
| जन्म_स्थान = [[दिल्ली]], [[भारत]]
| जन्म_स्थान = [[दिल्ली]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक =
ओळ ४१: ओळ ४१:
}}
}}


'''कविता सुब्रमण्यम''' ऊर्फ '''कविता कृष्णमूर्ती''' ([[तमिळ भाषा|तमिळ]]: கவிதா கிருஷ்ணமுர்த்தி சுப்பிரமணியம் ; [[रोमन लिपी]]: ''Kavita Krishnamurthy Subramaniam'' ;) ([[२५ जानेवारी]], [[इ.स. १९५८]] - हयात) ही [[भारत|भारतीय]] चित्रपटांतील पार्श्वगायिका आहे. तिने भारतीय शास्त्रीय संगीत शैलींमध्ये शिक्षण घेतले असून शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायली आहेत. तिला इ.स. १९९४-१९९६ या काळातील सलग तीन पारितोषिकांसह चार वेळा पार्श्वगायिकेसाठीचे [[फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाले असून इ.स. २००६ साली तिला [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री पुरस्काराने]] गौरवण्यात आले.
'''कविता सुब्रमण्यम''' ऊर्फ '''कविता कृष्णमूर्ती''' ([[तमिळ भाषा|तमिळ]]: கவிதா கிருஷ்ணமுர்த்தி சுப்பிரமணியம் ; [[रोमन लिपी]]: ''Kavita Krishnamurthy Subramaniam'' ;) ([[जानेवारी २५]], [[इ.स. १९५८]] - हयात) ही [[भारत|भारतीय]] चित्रपटांतील पार्श्वगायिका आहे. तिने भारतीय शास्त्रीय संगीत शैलींमध्ये शिक्षण घेतले असून शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायली आहेत. तिला इ.स. १९९४-१९९६ या काळातील सलग तीन पारितोषिकांसह चार वेळा पार्श्वगायिकेसाठीचे [[फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाले असून इ.स. २००६ साली तिला [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री पुरस्काराने]] गौरवण्यात आले.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

०६:०८, २२ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

कविता कृष्णमूर्ती सुब्रमण्यम

कविता कृष्णमूर्ती
आयुष्य
जन्म जानेवारी २५, इ.स. १९५८
जन्म स्थान दिल्ली, भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
वांशिकत्व तमिळ
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव दिल्ली
देश भारत
भाषा तमिळ, हिंदी
पारिवारिक माहिती
वडील श्री.टी.एस.कृष्णमूर्ती
जोडीदार डॉ. एल.सुब्रमण्यम
संगीत साधना
शिक्षण बी.ए.
प्रशिक्षण संस्था सेंट झेवियर कॉलेज, मुंबई
गुरू बलराम पुरी, श्रीमती भट्टाचार्य
गायन प्रकार भारतीय शास्त्रीय गायन
संगीत कारकीर्द
पेशा पार्श्वगायन
कारकिर्दीचा काळ १९८० पासून
गौरव
गौरव फिल्मफेअर पुरस्कार(१९९५-९७, २००३)
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार(२००५),
बाह्य दुवे
संकेतस्थळ

कविता सुब्रमण्यम ऊर्फ कविता कृष्णमूर्ती (तमिळ: கவிதா கிருஷ்ணமுர்த்தி சுப்பிரமணியம் ; रोमन लिपी: Kavita Krishnamurthy Subramaniam ;) (जानेवारी २५, इ.स. १९५८ - हयात) ही भारतीय चित्रपटांतील पार्श्वगायिका आहे. तिने भारतीय शास्त्रीय संगीत शैलींमध्ये शिक्षण घेतले असून शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायली आहेत. तिला इ.स. १९९४-१९९६ या काळातील सलग तीन पारितोषिकांसह चार वेळा पार्श्वगायिकेसाठीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून इ.स. २००६ साली तिला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

बाह्य दुवे