"आना इसाबेल मेदिना गारिगेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: no:Anabel Medina Garrigues
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Anabel Medina Garrigues 2007 Australian Open womens doubles R1.jpg|right|thumb|आना इसाबेल मेदिना गॅरिग्वेस ]]
[[File:Anabel Medina Garrigues 2007 Australian Open womens doubles R1.jpg|right|thumb|आना इसाबेल मेदिना गॅरिग्वेस ]]


'''आना इसाबेल मेदिना गारिगेस''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Ana Isabel Medina Garrigues'') ([[३१ जुलै]], [[इ.स. १९८२]]: [[टॉरेंट, व्हॅलेन्सिया]] - हयात) ही [[स्पेन|स्पॅनिश]] व्यावसायिक महिला [[टेनिस|टेनिस खेळाडू]] आहे. ही ''आनाबेल मेदिना गारिगेस'' किंवा ''आनाबेल मेदिना'' या नावांनीही ओळखली जाते. इ.स. २००८ व इ.स. २००९ सालांमधील [[फ्रेंच ओपन|फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये]] तिने [[व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल]] हिच्यासोबत महिला दुहेरीत सलग दोन विजेतीपदे पटकावली.
'''आना इसाबेल मेदिना गारिगेस''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Ana Isabel Medina Garrigues'') ([[जुलै ३१]], [[इ.स. १९८२]]: [[टॉरेंट, व्हॅलेन्सिया]] - हयात) ही [[स्पेन|स्पॅनिश]] व्यावसायिक महिला [[टेनिस|टेनिस खेळाडू]] आहे. ही ''आनाबेल मेदिना गारिगेस'' किंवा ''आनाबेल मेदिना'' या नावांनीही ओळखली जाते. इ.स. २००८ व इ.स. २००९ सालांमधील [[फ्रेंच ओपन|फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये]] तिने [[व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल]] हिच्यासोबत महिला दुहेरीत सलग दोन विजेतीपदे पटकावली.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

०४:०१, २२ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

आना इसाबेल मेदिना गॅरिग्वेस

आना इसाबेल मेदिना गारिगेस (स्पॅनिश: Ana Isabel Medina Garrigues) (जुलै ३१, इ.स. १९८२: टॉरेंट, व्हॅलेन्सिया - हयात) ही स्पॅनिश व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. ही आनाबेल मेदिना गारिगेस किंवा आनाबेल मेदिना या नावांनीही ओळखली जाते. इ.स. २००८ व इ.स. २००९ सालांमधील फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये तिने व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल हिच्यासोबत महिला दुहेरीत सलग दोन विजेतीपदे पटकावली.

बाह्य दुवे