"चेदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''{{लेखनाव}}''' हे प्राचीन भारतातील सोळा [[भारतीय इतिहास#महाजनप...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:mahajanapade.svg|right|thumb|300px|प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे]]
'''{{लेखनाव}}''' हे प्राचीन [[भारत|भारतातील]] सोळा [[भारतीय इतिहास#महाजनपदे|महाजनपदांपैकी]] एक होते.
'''{{लेखनाव}}''' हे प्राचीन [[भारत|भारतातील]] सोळा [[भारतीय इतिहास#महाजनपदे|महाजनपदांपैकी]] एक होते.
==प्रदेश==
{{काम चालू}}
चेदी हे राज्य आधुनिक [[बुंदेलखंड|बुंदेलखंडाच्या]] परिसरात होते. या राज्याचा काही भाग [[नेपाळ]]च्या प्रदेशात होता.शुक्तिमती ही या राज्याची राजधानी होती.


==राजे==
[[महाभारत]] काळातील हे प्रसिद्ध राज्य असून [[उग्रसेन]] आणि [[शिशुपाल]] हे येथे राजे झाले. [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णाने]] शिशुपालाला ठार मारले होते. हे राज्य नंतर [[मगध]] साम्राज्यात विलिन झाले.

{{विस्तार}}
[[वर्ग:महाजनपदे]]
[[वर्ग:महाजनपदे]]

२२:३२, २० डिसेंबर २०११ ची आवृत्ती

प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे

चेदी हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

प्रदेश

चेदी हे राज्य आधुनिक बुंदेलखंडाच्या परिसरात होते. या राज्याचा काही भाग नेपाळच्या प्रदेशात होता.शुक्तिमती ही या राज्याची राजधानी होती.

राजे

महाभारत काळातील हे प्रसिद्ध राज्य असून उग्रसेन आणि शिशुपाल हे येथे राजे झाले. श्रीकृष्णाने शिशुपालाला ठार मारले होते. हे राज्य नंतर मगध साम्राज्यात विलिन झाले.