"सिंधुदुर्ग जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: no:Sindhudurg (distrikt)
ओळ ५६: ओळ ५६:
[[it:Distretto di Sindhudurg]]
[[it:Distretto di Sindhudurg]]
[[nl:Sindhudurg (district)]]
[[nl:Sindhudurg (district)]]
[[no:Sindhudurg (distrikt)]]
[[pl:Sindhudurg (dystrykt)]]
[[pl:Sindhudurg (dystrykt)]]
[[pnb:ضلع سندھودرگ]]
[[pnb:ضلع سندھودرگ]]

०३:२६, १५ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

सिंधुदुर्ग जिल्हा
सिंधुदुर्ग जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
सिंधुदुर्ग जिल्हा चे स्थान
सिंधुदुर्ग जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव कोकण विभाग
मुख्यालय ओरस
तालुके १.सावंतवाडी तालुका, २.कणकवली तालुका, ३ कुडाळ तालुका, ४. देवगड तालुका,५. दोडामार्ग तालुका, ६. मालवण तालुका,७. वेंगुर्ला तालुका, ८ वैभववाडी तालुका
क्षेत्रफळ
 - एकूण ५,२०७ चौरस किमी (२,०१० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ८,६८,८२५ (२००१)
-लोकसंख्या घनता १६६.८६ प्रति चौरस किमी (४३२.२ /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ९.४७%
-साक्षरता दर ८०.३%
-लिंग गुणोत्तर १.०७९ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी विरेंद्र सिंग
-लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार निलेश नारायण राणे
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ३,२८७ मिलीमीटर (१२९.४ इंच)
प्रमुख_शहरे मालवण, कनकवली
संकेतस्थळ


हा लेख सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ओरस येथे आहे.


चतुःसीमा

जिल्ह्यातील तालुके