"लातूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: it:Distretto di Latur, no:Latur (distrikt)
ओळ ७४: ओळ ७४:
[[वर्ग:लातूर जिल्हा]]
[[वर्ग:लातूर जिल्हा]]


[[nl:Latur (district)]]
[[en:Latur district]]
[[en:Latur district]]
[[it:Distretto di Latur]]
[[nl:Latur (district)]]
[[no:Latur (distrikt)]]

०३:२०, १५ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

लातूर जिल्हा
लातूर जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
लातूर जिल्हा चे स्थान
लातूर जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
मुख्यालय लातूर
तालुके लातूर शहरउदगीरअहमदपूरदेवणीशिरूर (अनंतपाळ)औसानिलंगारेणापूरचाकूर
क्षेत्रफळ
 - एकूण ७,१५७ चौरस किमी (२,७६३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २४५५५४३ (२०११)
-लोकसंख्या घनता ३४३ प्रति चौरस किमी (८९० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७९.०३%
-लिंग गुणोत्तर १.०८ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी डॉ.विपीन शर्मा
-लोकसभा मतदारसंघ लातूर
-विधानसभा मतदारसंघ अहमदपूरउदगीरनिलंगालातूर ग्रामीणलातूर शहरलोहा
-खासदार जयवंत गंगाराम आवळे
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ८०२.४ मिलीमीटर (३१.५९ इंच)
संकेतस्थळ


हा लेख लातूर जिल्ह्याविषयी आहे. लातूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

लातूर जिल्हा महाराष्ट्रातील औरंगाबाद विभागातील (मराठवाडा) जिल्हा आहे.


चतुःसीमा

महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व सीमेवर आणि कर्नाटकाच्या उत्तर-पूर्व सीमेजवळ हा जिल्हा येतो. लातूर महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. नांदेड, बीड, उस्मानाबाद हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा लातूरला जोडून आहेत.

तालुके

ऐतिहासिक स्थान

लातूर शहरास प्राचिन इतिहास लाभलेला आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. त्यानंतर हे शहर बया॓च राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली आले. १९ व्या शतकात ते हैदराबाद संस्थान संस्थानाच्या अधिपत्याखाली आले. १९४८मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेसोबत उस्मानाबाद जिल्ह्याचा भाग बनला. ऑगस्ट १५, १९८२ साली लातूरला जिल्ह्याचा मान मिळाला.

सांस्कृतिक स्थान

भाषा

लातूर हे महाराष्ट्राच्या ,आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे अनेक परंपरा, रूढी यांची देवाणघेवाण झालेली आहे. लातूर जिल्हा व त्या लगतचे कित्येक लोक कन्नड आणि तेलुगू भाषा सहजतेने बोलतात.

प्रेक्षणीय स्थळे

  • विराट हनुमान
  • सिद्धेश्वर मंदिर
  • गंज गोलाई
  • साई नंदनवन,चाकूर
  • अष्टविनायक मंदिर
  • खरोसा लेणी,निलंगा
  • हकानी बाबा,लातूर रोड
  • शिवमंदिर , निलंगा
  • औसा किल्ला
  • उदगीरचा किल्ला
  • हत्ती बेट
  • वनस्पती बेट, वडवल (ना.)
  • नागनाथ मंदिर , वडवल

परंपरा

राजकीय स्थान

विद्यमान केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख हे लातूरचे असून राज्यसभा सदस्य आहेत. त्याचप्रमाणे भारताचे माजी गृहमंत्री श्री शिवराज पाटील हे लातूरचे आहेत.