"कॉफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: su:Kopi; cosmetic changes
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sa:काफीपेयम्
ओळ १०७: ओळ १०७:
[[rue:Кава]]
[[rue:Кава]]
[[rw:Ikawa]]
[[rw:Ikawa]]
[[sa:काफीपेयम्]]
[[sah:Кофе]]
[[sah:Кофе]]
[[scn:Café]]
[[scn:Café]]

२३:२८, ३ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

कॉफी

कॉफी हे एक पेय आहे.

इतिहास

ऐतिहासिक दाखल्यांनुसार अरब व्यापारी विक्रेत्यांचे तांडे वैराण, वाळवंटी भागातून लांबच्या पल्ल्यांचा प्रवास करीत असत. विशिष्ट प्रकारच्या झुडपांच्या बिया चघळत चघळत त्यांचा प्रवास घडत असे. अरब व्यापारी, उंटांनासुद्धा बियांच्या चघळण्याने तरतरी वाटत असे. त्या बियांमधील कॅफीन घटक तरतरी आणण्यास उपयुक्त ठरतो, असे कालांतराने संशोधकांनी सिद्ध केले.

भौगोलिक परिसर, हवामान, जमिनीचा पोत यानुसार कॉफीची प्रतवारी ठरते. अर्थातच त्यामध्ये अतिउच्च दर्जा, उच्च दर्जा, मध्यम आणि कनिष्ठ (निकृष्ट) अशा प्रकारचे कॉफीचे पीक निर्माण होते.

साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA