"धावपट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: ka:ასაფრენ-დასაჯდომი ზოლი
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: tl:Patakbuhan
ओळ ३६: ओळ ३६:
[[sk:Vzletová a pristávacia dráha]]
[[sk:Vzletová a pristávacia dráha]]
[[sv:Landningsbana]]
[[sv:Landningsbana]]
[[tl:Patakbuhan]]
[[uk:Злітно-посадкова смуга]]
[[uk:Злітно-посадкова смуга]]
[[vi:Đường băng]]
[[vi:Đường băng]]

१८:५२, २ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

धावपट्टी हा विमानतळावरील विमाने उतरण्यासाठी आणि उडण्यासाठी तयार केलेला भाग आहे.तो रस्त्यासदृष्य असून विमानास, यावरुन धावुन उड्डाणासाठी आवश्यक गती प्राप्त करता येते.तसेच विमान उतरतांना,धावपट्टीवर त्याची चाके टेकल्यावर, धावपट्टीवर दौडवुन त्याची गती हळुहळु कमी करून ते थांबविता येते. धावपट्टी ही विमान चालण्यासाठीचा एक प्रकारे रस्ताच असल्यामुळे, तो खडीवर मुरुम टाकुन सपाट करून तयार केलेला,डांबरी वा सिमेंट काँक्रिटचा असु शकतो.मोठ्या विमानतळावर,रात्रीही विमानोड्डाण/उतरणे सोपे व्हावे म्हणुन धावपट्टीच्या दोन्ही बाजूस विशिष्ट अंतरावर दिवे लावलेले असतात.त्याद्वारे पायलटला रात्री आकाशातुन धावपट्टी ओळखणे सोपे होते.