"येशू ख्रिस्ताच्या आधुनिक संतांचे चर्च" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने काढले: be:Мармоны
ओळ १३: ओळ १३:
[[ast:Ilesia de Xesucristo de los Santos de los Últimos Díes]]
[[ast:Ilesia de Xesucristo de los Santos de los Últimos Díes]]
[[bcl:An Simbahan ni Jesukristo nin mga Banal sa Huring-aldaw]]
[[bcl:An Simbahan ni Jesukristo nin mga Banal sa Huring-aldaw]]
[[be:Мармоны]]
[[bg:Църква на Исус Христос на светиите от последните дни]]
[[bg:Църква на Исус Христос на светиите от последните дни]]
[[bs:Crkva Isusa Krista svetaca posljednjih dana]]
[[bs:Crkva Isusa Krista svetaca posljednjih dana]]

२०:१७, ३० नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

सॉल्ट लेक मंदिर हे मॉर्मन धर्मामधील सर्वात मोठे प्रार्थनागृह आहे.

येशू ख्रिस्ताच्या आधुनिक भक्तांचे चर्च (इंग्लिश: The Church of Jesus Christ of Latter-day Saints; इतर नावे: मॉर्मन चर्च, एलडीएस चर्च) हा ख्रिस्ती धर्माच्या उपधर्मांपैकी एक आहे. ह्या धर्माची स्थापना १८३० साली जोसेफ स्मिथ, ज्युनियर ह्या धार्मिक पुढार्‍याने अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यामध्ये केली. ह्या चर्चचे मुख्यालय युटाच्या सॉल्ट लेक सिटी ह्या शहरामध्ये असून जगभर त्याचे ५०,००० प्रचारक व १.४१ कोटी अनुयायी आहेत.

बाह्य दुवे

  • LDS.org एलडीएस चर्चचे अधिकृत संकेतस्थळ