"नास्तिकता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: mn:Атейзм
No edit summary
ओळ १६: ओळ १६:


[[वर्ग:तत्त्वज्ञान]]
[[वर्ग:तत्त्वज्ञान]]
[[वर्ग:नास्तिकता|*]]


[[af:Ateïsme]]
[[af:Ateïsme]]

०१:५३, ३० नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

नास्तिकता ही देवाचे अस्तित्व नाकारणारी विचारसरणी आहे. (नास्ति = न + अस्ति = नाही आहे, अर्थात ईश्वर/देव नाही आहे.)


भारतीय दर्शनातील नास्तिकता

भारतीय दर्शनांत नास्तिक शब्द तीन अर्थांनी वापरला जातो.

१. जे लोक वेदांना प्रमाण मानत नाहीत ते नास्तिक समजले जातात. या व्याख्येनुसार बौद्ध, जैन, आणि लोकायत धर्मांचे अनुयायी नास्तिक होतात आणि ही तीन दर्शने नास्तिक दर्शने मानली जातात.

२. जे लोक परलोक आणि पुनर्जन्म यावर विश्वास ठेवत नाहीत; या व्याख्येनुसार केवळ चार्वाक दर्शन ज्याला लोकायत दर्शनही म्हणतात, ते नास्तिक ठरते.

३. जे लोक ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाहींत.


आधुनिक काळातील नास्तिक

नास्तिक लोक सर्व देशात व काळात मिळतात. ह्या वैज्ञानिक युगात नास्तिकांची कमी नाही आहे. उलट असे म्हणणे योग्य राहील की नास्तिक नसलेले लोक कमी झाले आहेत. नास्तिकांचे असे म्हणणे आहे की देवावरच्या विश्वासची गरज राहिली नाही, तसेच विज्ञानाच्या प्रगतिमुळे ही सृष्टी कशी चालते याची अधिकाधिक माहिती मिळालामुळे त्यासाठी कोणत्या विधात्याची गरज नाही. नास्तिकांचे असे सांगतात की देवाचे अस्तित्व सिद्ध करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी आहेत.