"यश पाल (वैज्ञानिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो "प्रा. यशपाल" हे पान "प्रा. यश पाल" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ ९: ओळ ९:
यश पाल यांना [[भारत सरकार]] द्वारा सन [[१९७६]] मध्ये [[विज्ञान व अभियांत्रिकी]] या क्षेत्रातील कार्याबद्दल [[पद्म भूषण]] पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यश पाल यांना [[भारत सरकार]] द्वारा सन [[१९७६]] मध्ये [[विज्ञान व अभियांत्रिकी]] या क्षेत्रातील कार्याबद्दल [[पद्म भूषण]] पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


सध्या ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली चे कुलपति आहेत.



[[वर्ग :१९७६ पद्म भूषण]]
[[वर्ग :१९७६ पद्म भूषण]]

१४:४३, २१ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

प्रोफ़ेसर यश पाल (जन्म: २६ नोव्हेंबर १९२६) भारतीय वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठातून १९४९ साली भौतिकशास्त्राची पदवी मिळवली व १९५८ साली मैसेच्यूसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेकनलाँजी मधून याच विषयात पीएचडी पदवी प्राप्त केली.

यश पाल यांनी अनेक महत्वपूर्ण पदे भूषवली असून, त्यात योजना आयोग - मुख्य सल्लागार (१९८३-१९८४), विज्ञान व टेकनलाँजी विभागात सचिव (१९८४-१९८६) तसेच विद्यापीठ अनुदान आयोग - अध्यक्ष (१९८६-१९९१) हे मुख्य आहेत. प्रा. यशपाल दूरदर्शन वरील अत्यंत चर्चित विज्ञान कार्यक्रम टर्निंग पाँईंट यात विज्ञान साध्या शब्दांमधून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या कार्यामुळे प्रसिद्ध व लोकप्रिय झाले.

सन्मान

यश पाल यांना भारत सरकार द्वारा सन १९७६ मध्ये विज्ञान व अभियांत्रिकी या क्षेत्रातील कार्याबद्दल पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सध्या ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली चे कुलपति आहेत.