"ओमानचे आखात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ml:ഒമാൻ ഗൾഫ്
छो r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: az:Oman körfəzi
ओळ ९: ओळ ९:
[[ar:خليج عمان]]
[[ar:خليج عمان]]
[[arz:خليج عمان]]
[[arz:خليج عمان]]
[[az:Oman körfəzi]]
[[be:Аманскі заліў]]
[[be:Аманскі заліў]]
[[bg:Омански залив]]
[[bg:Омански залив]]

०७:३९, २० नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

ओमानचे आखात किंवा ओमानचा समुद्र (अरबी: خليج عُمان‎ हलिज उमान, किंवा خليج مکران हलिज मकराण, पर्शियन: دریای عمان दर्या ए ओम्मान) अरबी समुद्राला होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे इराणच्या आखाताशी जोडणारा समुद्री भाग आहे. अधिकृतरीत्या याची गणना आखात किंवा समुद्र अशी न करता सामुद्रधुनी अशी करण्यात येते. तसेच याला अरबी समुद्राचा भाग न मानता इराणच्या आखाताचा भाग समजले जाते.

याच्या उत्तर तीरावर पाकिस्तान आणि इराण तर दक्षिण तीरावर ओमानसंयुक्त अरब अमिराती आहेत.