"ज्युझेप्पे व्हेर्दी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट संगीतकार | पार्श्वभूमी रंग = | नाव = ज्युझेप्पे व्हेर्...
 
छोNo edit summary
ओळ ३५: ओळ ३५:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''ज्युझेप्पे व्हेर्दी''' ({{lang-it|Giuseppe Verdi}}; [[१० ऑक्टोबर]], [[इ.स. १८१३]] - [[२७ जानेवारी]], [[इ.स. १९०१]]) हा एक [[इटली|इटलियन]] संगीतकार होता. [[ऑपेरा]] निर्मितीमध्ये निपुण असलेला व्हेर्दी १९व्या शतकातील सर्वात प्रभावशाली संगीतकारांपैकी एक मानला जातो. त्याने लिहिलेल्या रिगोलेतो, नाबुक्को इत्यादी ऑपेरा आजही जगभर अनेक ठिकाणी वाजवल्या जातात.
'''ज्युझेप्पे व्हेर्दी''' ({{lang-it|Giuseppe Verdi}}; [[१० ऑक्टोबर]], [[इ.स. १८१३]] - [[२७ जानेवारी]], [[इ.स. १९०१]]) हा एक [[इटली|इटालियन]] संगीतकार होता. [[ऑपेरा]] निर्मितीमध्ये निपुण असलेला व्हेर्दी १९व्या शतकातील सर्वात प्रभावशाली संगीतकारांपैकी एक मानला जातो. त्याने लिहिलेल्या रिगोलेतो, नाबुक्को इत्यादी ऑपेरा आजही जगभर अनेक ठिकाणी वाजवल्या जातात.





२३:१९, १४ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

ज्युझेप्पे व्हेर्दी
Giuseppe Verdi
जन्म १० ऑक्टोबर, इ.स. १८१३
रॉन्कोल व्हेर्दी, पहिले फ्रेंच साम्राज्य (आजचा एमिलिया-रोमान्या, इटली)
मृत्यू २७ जानेवारी, इ.स. १९०१
मिलान
संगीत प्रकार ऑपेरा
प्रसिद्ध रचना रिगोलेतो

ज्युझेप्पे व्हेर्दी (इटालियन: Giuseppe Verdi; १० ऑक्टोबर, इ.स. १८१३ - २७ जानेवारी, इ.स. १९०१) हा एक इटालियन संगीतकार होता. ऑपेरा निर्मितीमध्ये निपुण असलेला व्हेर्दी १९व्या शतकातील सर्वात प्रभावशाली संगीतकारांपैकी एक मानला जातो. त्याने लिहिलेल्या रिगोलेतो, नाबुक्को इत्यादी ऑपेरा आजही जगभर अनेक ठिकाणी वाजवल्या जातात.



बाह्य दुवे


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: