"गजाननबुवा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: नवीन वर्ग using AWB
छो माहितीचौकट गायक साचा भरला using AWB
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट गायक
| नाव = '''{{लेखनाव}}'''
| चित्र =
| चित्रशीर्षक =
| उपाख्य =
| टोपणनावे =
| जन्म_दिनांक = ३० जानेवारी, इ. स. १९११
| जन्म_स्थान = [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = इ. स. १९८७/१९८८
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| धर्म = [[हिंदू]]
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =[[भारत|भारतीय]]
| मूळ_गाव =
| देश = {{ध्वज|भारत}}
| भाषा = [[मराठी]]
| आई =
| वडील =
| जोडीदार =
| अपत्ये =
| नातेवाईक =
| शिक्षण =
| प्रशिक्षण संस्था =
| गुरू =
| संगीत प्रकार = [[गायन]]
| घराणे = [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर]], [[आग्रा घराणे|आग्रा]] व [[जयपूर घराणे|जयपूर]]
| कार्य =
| पेशा = गायकी
| कार्य संस्था =
| विशेष कार्य =
| कार्यकाळ =
| विशेष उपाधी =
| गौरव =
| पुरस्कार =
| संकीर्ण =
| तळटिप =
| स्वाक्षरी =
| संकेतस्थळ =
}}


'''गजानन अनंत जोशी''' तथा '''गजाननबुवा जोशी''' (३० जानेवारी, इ. स. १९११ - इ. स. १९८७/१९८८) हे [[अनंत मनोहर जोशी|अंतुबुवांचे]] चिरंजीव व शिष्य, तसेच [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर]], [[आग्रा घराणे|आग्रा]] व [[जयपूर घराणे|जयपूर]] या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक थोर गायक व गुरू.
'''गजानन अनंत जोशी''' तथा '''गजाननबुवा जोशी''' (३० जानेवारी, इ. स. १९११ - इ. स. १९८७/१९८८) हे [[अनंत मनोहर जोशी|अंतुबुवांचे]] चिरंजीव व शिष्य, तसेच [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर]], [[आग्रा घराणे|आग्रा]] व [[जयपूर घराणे|जयपूर]] या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक थोर गायक व गुरू.



२२:५२, ११ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

गजाननबुवा जोशी
आयुष्य
जन्म ३० जानेवारी, इ. स. १९११
जन्म स्थान भारत
मृत्यू इ. स. १९८७/१९८८
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
घराणे ग्वाल्हेर, आग्राजयपूर
संगीत कारकीर्द
पेशा गायकी


गजानन अनंत जोशी तथा गजाननबुवा जोशी (३० जानेवारी, इ. स. १९११ - इ. स. १९८७/१९८८) हे अंतुबुवांचे चिरंजीव व शिष्य, तसेच ग्वाल्हेर, आग्राजयपूर या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक थोर गायक व गुरू.

पूर्वायुष्य

गजानन बुवांचे घराणे संगीताचा वारसा जपणारे होते. त्यांचे आजोबा मनोहर यांनी ध्रुपद व धमार गायकीचा अभ्यास केला होता. त्यांचे वडील अनंत (अनंत मनोहर जोशी उर्फ अंतुबुवा) हे प्रसिद्ध ख्याल गायक होते. गजाननबुवांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा अभ्यास केला. आग्रा घराण्याचे विलायत हुसेन खान व जयपूर-अत्रौली घराण्याचे भुर्जी खान हेही त्यांचे संगीत गुरू होत.

सांगीतिक कारकीर्द

गजाननबुवा हे गायनासोबतच व्हायोलिनही तितक्याच उत्कृष्टतेने व सहजतेने वाजवायचे. वयाच्या २० व्या वर्षी गजाननबुवांनी व्हायोलिन वादनात प्रावीण्य मिळवले होते. पं मधुबुवा जोशी हे गजाननबुवांचे चिरंजीव आणि शिष्य होत. त्याचप्रमाणे पं उल्हास कशाळकर, पद्मा तळवलकर, अरुण कशाळकर, शुभदा पराडकर ही गजाननबुवांची शिष्य परंपरा आहे.

संदर्भ

बाह्य दुवे