"थेरवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: km, lv काढले: hu बदलले: id, nl
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: es:Theravada
ओळ १८: ओळ १८:
[[en:Theravada]]
[[en:Theravada]]
[[eo:Teravado]]
[[eo:Teravado]]
[[es:Theravāda]]
[[es:Theravada]]
[[et:Theravaada]]
[[et:Theravaada]]
[[fi:Theravada]]
[[fi:Theravada]]

०८:३९, ९ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

अशोकस्थंभ

थेरवाद किंवा स्थविरवाद हा बौद्ध धर्मातील सर्वांत जुना पंथ आहे. पारंपरिक बौद्ध धर्माच्या शिकवणींचे थेरवादामध्ये अधिक काटेकोपणे पालन केले जाते. थेरवाद ह्या शब्दाचा अर्थ "प्राचीन शिकवण" असाच आहे.

श्रीलंका तसेच आग्नेय आशियामधील बर्मा, कंबोडिया, लाओसथायलंड ह्या देशांमधील बहुसंख्य जनता थेरवादी बौद्ध आहे.

हेही पाहा