"एरिस (बटु ग्रह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.5.2) (सांगकाम्याने बदलले: li:Eris (dwergplaneet), si:එරිස් (වාමන ග්‍රහයා)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Eris and dysnomia2.jpg|220px|thumb|right|एरिस व [[डिस्नोमिया]] यांचे छायाचित्र.]]
[[चित्र:Eris and dysnomia2.jpg|220px|thumb|right|एरिस व [[डिस्नोमिया]] यांचे छायाचित्र.]]
'''एरिस''' हा बटुग्रह १३६१९९ एरिस या नावानेही ओळखला जातो. त्याची कक्षा [[प्लूटो|प्लूटोच्याही]] पलीकडे असून त्याला [[डिस्नोमिया]] नावाचा उपग्रह आहे. एरिसचा शोध जानेवारी ५, इ.स. २००५ रोजी एम. इ. ब्राऊन, सी. ए. ट्रुजिलो यांनी लावला.

एरिस हा सूर्यमालेतील वजनाने व आकारमानाने सर्वांत मोठा असलेला बटुग्रह आहे.
एरिस हा सूर्यमालेतील, वजनाने व आकारमानाने सर्वांत मोठा बटुग्रह आहे.

{{खगोल शास्त्रावरील अपूर्ण लेख}}
{{खगोल शास्त्रावरील अपूर्ण लेख}}

१५:४०, ४ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

एरिस व डिस्नोमिया यांचे छायाचित्र.

एरिस हा बटुग्रह १३६१९९ एरिस या नावानेही ओळखला जातो. त्याची कक्षा प्लूटोच्याही पलीकडे असून त्याला डिस्नोमिया नावाचा उपग्रह आहे. एरिसचा शोध जानेवारी ५, इ.स. २००५ रोजी एम. इ. ब्राऊन, सी. ए. ट्रुजिलो यांनी लावला. एरिस हा सूर्यमालेतील, वजनाने व आकारमानाने सर्वांत मोठा बटुग्रह आहे.