"मूग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: si:මුංඇට
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sa:मुद्गः
ओळ ४६: ओळ ४६:
[[pt:Vigna radiata]]
[[pt:Vigna radiata]]
[[ru:Бобы мунг]]
[[ru:Бобы мунг]]
[[sa:मुद्गः]]
[[si:මුංඇට]]
[[si:මුංඇට]]
[[sv:Mungböna]]
[[sv:Mungböna]]

१२:३१, १ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

मूग

हे एक द्विदल कडधान्य आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरल्या जाणारा एक पदार्थ आहे. याचे वरण बहुतेक लोक आवडीने खातात. चीन, थायलंड, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, बांग्लादेश इत्यादी देशांमध्ये ही मुगाची लागवड केली जाते. मूग काळे, हिरवे, पिवळे, पांढरे आणि लाल रंगाचे असतात. हिरव्या रंगाचे मूग अत्यंत स्वादिष्ट आणि गुणकारी असतात.

इतिहास

मुगाचा उगम जरी भारतातला आहे. उत्खननातील पुराव्यानुसार इ.सपूर्व १५व्या शतकापासून मूग डाळ भारतीयांना परिचित आहे. बलराज आपल्या 'पाकदर्पण' या ग्रंथामध्ये मुगाच्या डाळीला डाळींचा सम्राट असे संबोधतो. चरक या वनस्पतीचा नामनिर्देश तुवरिका असा करतात.

स्वरूप

मुगांमध्ये साधारण २४ प्रथिने, ५६ ते ६० कर्बोदके, तंतू, तसेच ब आणि क जीवनसत्व, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरसपोटॅशियम असे घटक असतात. इंडोनेशियात मुगाची खीर बनविली जाते. फिलिपाईनसमध्येही मूग गोड पदार्थांसाठी वापरतात. भारता मुगापासून, शिरा, खिचडी, सांडगे व पापडही बनवितात.