"गुरू अर्जुनदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: pnb:گرو ارجن دیو
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Dictation of the Guru Granth Saheb.jpg|thumb|right|गुरु अर्जुन देव [[गुरु ग्रंथ साहेब]] धर्मग्रंथाची रचना करताना]]
[[File:Dictation of the Guru Granth Saheb.jpg|thumb|right|गुरु अर्जुन देव [[गुरु ग्रंथ साहेब]] धर्मग्रंथाची रचना करताना]]
'''गुरु अर्जुनदेव''' हे [[शीख]] धर्माचे पाचवे [[गुरू]] होत.
'''गुरु अर्जुनदेव''' हे [[शीख]] धर्माचे पाचवे [[गुरू]] होत.
गुरू अर्जुनदेव हे गुरू रामदास व माता भानीजी यांचे सुपुत्र. एप्रिल १६२० मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी गुरूमुखी व गुरूवाणीचे अध्ययन केले. यासोबतच पर्शियन, हिंदी व संस्कृत भाषेचाही अभ्यास केला. माता गंगाजी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. गुरू रामदास यांनी गुरू अर्जुन साहेब यांची आपला उत्तराधिकारी ‍नेमणूक केली. यावेळी अर्जुनसाहेब यांचे वय फक्त अठरा वर्षे होते. ३० मे १६०६ रोजी त्यांना हौतात्म्य लाभले.




{{शीख गुरू
{{शीख गुरू

०३:३५, १ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

चित्र:Dictation of the Guru Granth Saheb.jpg
गुरु अर्जुन देव गुरु ग्रंथ साहेब धर्मग्रंथाची रचना करताना

गुरु अर्जुनदेव हे शीख धर्माचे पाचवे गुरू होत. गुरू अर्जुनदेव हे गुरू रामदास व माता भानीजी यांचे सुपुत्र. एप्रिल १६२० मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी गुरूमुखी व गुरूवाणीचे अध्ययन केले. यासोबतच पर्शियन, हिंदी व संस्कृत भाषेचाही अभ्यास केला. माता गंगाजी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. गुरू रामदास यांनी गुरू अर्जुन साहेब यांची आपला उत्तराधिकारी ‍नेमणूक केली. यावेळी अर्जुनसाहेब यांचे वय फक्त अठरा वर्षे होते. ३० मे १६०६ रोजी त्यांना हौतात्म्य लाभले.



मागील:
गुरू रामदास
गुरू अर्जुनदेव
-
पुढील:
गुरू हरगोबिंद
 
शिखांचे अकरा गुरू

गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.)