"ब्रत्तान्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: pnb:برٹنی
छोNo edit summary
ओळ २: ओळ २:
| नाव = ब्रत्तान्य
| नाव = ब्रत्तान्य
| स्थानिकनाव = Bretagne
| स्थानिकनाव = Bretagne
| प्रकार = [[फ्रान्सचे प्रांत|फ्रान्सचा प्रांत]]
| प्रकार = [[फ्रान्सचे प्रदेश|फ्रान्सचा प्रदेश]]
| ध्वज = Flag of Brittany.svg
| ध्वज = Flag of Brittany.svg
| चिन्ह =
| चिन्ह = Blason region fr Bretagne.svg
| नकाशा = Bretagne region locator map.svg
| नकाशा = Bretagne region locator map.svg
| देश = फ्रान्स
| देश = फ्रान्स
ओळ ११: ओळ ११:
| लोकसंख्या = ३१,३९,०००
| लोकसंख्या = ३१,३९,०००
| घनता = ११५.४
| घनता = ११५.४
| वेबसाईट =http://www.bretagne.fr/
| वेबसाईट = [http://www.bretagne.fr/ bretagne.fr]
}}
}}
'''ब्रत्तान्य''' ([[ब्रेतॉन भाषा|ब्रेतॉन]]: Breizh, {{lang-fr|Bretagne}}, {{ध्वनी-मदतीविना|fr-Bretagne.ogg|उच्चार}}, इंग्लिश लेखनभेदः ब्रिटनी) हा [[फ्रान्स]] देशाच्या [[फ्रान्सचे प्रदेश|२७ प्रदेशांपैकी]] एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या वायव्य भागात [[बिस्केचा उपसागर]] व [[इंग्लिश खाडी]] ह्यांच्या मधील एका [[द्वीपकल्प]]ावर वसला असून तो ऐतिहासिक ब्रत्तान्य प्रांताचा व भौगोलिक प्रदेशाचा ८० टक्के व्यापतो. ह्या ऐतिहासिक प्रदेशाचा उर्वरित २० टक्के भाग आजच्या घडीला [[पेई दा ला लोआर]] प्रदेशामधील [[लावार-अतलांतिक]] विभागात मोडतो. [[र्‍हेन]] ही ब्रत्तान्य प्रांताची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. [[ब्रेस्त]] हे येथील एक प्रमुख शहर आहे.
'''ब्रत्तान्य''' हा [[फ्रान्स]]च्या पश्चिम भागामधील एक प्रांत आहे. [[र्‍हेन]] ही ब्रत्तान्य प्रांताची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.


ब्रिटनी हे ह्या प्रदेशाचे नाव पाचव्या ते सातव्या शतकांदरम्यान [[ग्रेट ब्रिटन]]मधून येथे स्थलांतरित झालेल्या लोकांमुळे पडले आहे.
{{फ्रान्सचे प्रांत}}



[[वर्ग:फ्रान्सचे प्रांत]]
==विभाग==
ब्रत्तान्य प्रशासकीय प्रदेश खालील चार [[फ्रान्सचे विभाग|विभागांमध्ये]] विभागला गेला आहे.
*[[कोत-द'आर्मोर]] (Côtes-d'Armor)
*[[फिनिस्तर]] (Finistère)
*[[इल-ए-व्हिलेन]] (Ille-et-Vilaine)
*[[मॉर्बियां]] (Morbihan)


==बाह्य दुवे==
*[http://www.bretagne.fr/internet/jcms/JB080225_11542/english?portal=c_17529 अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.brittanytourism.com/ पर्यटन]
{{commons|Brittany|ब्रत्तान्य}}

{{फ्रान्सचे प्रदेश}}

[[वर्ग:फ्रान्सचे प्रदेश]]


[[af:Bretagne]]
[[af:Bretagne]]

२१:१७, १८ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

ब्रत्तान्य
Bretagne
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

ब्रत्तान्यचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ब्रत्तान्यचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी र्‍हेन
क्षेत्रफळ २७,२०८ चौ. किमी (१०,५०५ चौ. मैल)
लोकसंख्या ३१,३९,०००
घनता ११५.४ /चौ. किमी (२९९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-BRE
संकेतस्थळ bretagne.fr

ब्रत्तान्य (ब्रेतॉन: Breizh, फ्रेंच: Bretagne, fr-Bretagne.ogg उच्चार , इंग्लिश लेखनभेदः ब्रिटनी) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या वायव्य भागात बिस्केचा उपसागरइंग्लिश खाडी ह्यांच्या मधील एका द्वीपकल्पावर वसला असून तो ऐतिहासिक ब्रत्तान्य प्रांताचा व भौगोलिक प्रदेशाचा ८० टक्के व्यापतो. ह्या ऐतिहासिक प्रदेशाचा उर्वरित २० टक्के भाग आजच्या घडीला पेई दा ला लोआर प्रदेशामधील लावार-अतलांतिक विभागात मोडतो. र्‍हेन ही ब्रत्तान्य प्रांताची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. ब्रेस्त हे येथील एक प्रमुख शहर आहे.

ब्रिटनी हे ह्या प्रदेशाचे नाव पाचव्या ते सातव्या शतकांदरम्यान ग्रेट ब्रिटनमधून येथे स्थलांतरित झालेल्या लोकांमुळे पडले आहे.


विभाग

ब्रत्तान्य प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: