"सदस्य चर्चा:Meghnath" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
__NOTOC____NOEDITSECTION__
{{स्वागत}}
{| style="position:absolute; top:0px; height: 40px; width:100%; padding-bottom:0px; background:#F8FCFF; color:#888;" valign="left"
|<font face="century gothic" color=black size=5>मी मेघनाथ <sup><font color=228B22>सेवाभाव </font></sup><span class="plainlinks">[http://http://mr.wikipedia.org/w/index.php?title=सदस्य_चर्चा:Meghnath=edit&section=new <font color=1560BD size=2>'''आणि '''संवाद </font>]</span></font>
|<hr>
|}




== राष्ट्राध्यक्ष ==
== राष्ट्राध्यक्ष ==

११:३५, १६ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

मी मेघनाथ सेवाभाव आणि संवाद


राष्ट्राध्यक्ष

आपण या प्रकरणी संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) यांना विनंती करू शकता.धन्यवाद.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:०८, २ ऑक्टोबर २०११ (UTC)

चित्र हवे

कृपया [[वर्ग:चित्र हवे]] हा वर्ग बघावा. त्यात जमेल त्या चित्रांची भर घालावी ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:३९, ३ ऑक्टोबर २०११ (UTC)

धन्यवाद

नमस्कार मेघनाथ, आपण दिलेल्या माहिती बद्दल आभारी आहे. Vishal1306 ०३:४३, ४ ऑक्टोबर २०११ (UTC)

चित्रे

Thanks Meghanath, मला सध्या एक अडचण आहे. IC 814 चे अपहरण आणि ऑपरेशन ब्लु स्टार अशा दोन लेखांत मी मराठी विकीत भर टाकली होती. हे लेख en.wiki वरही चित्रांसकट उपलब्ध आहेत. जेव्हा en.wiki वरील ती चित्रे मी मराठी विकीत तील लेखात समाविष्ट केली तर ती दिसत नाहीत. केवळ (file=200px), अथवा ( चित्र =) असे काही दिसते. इतर लेखांतील चित्रे मराठीत वापरतांना काहीच अडचण येत नाही. मग याच लेखांत असे का होत असावे? ती चित्रे विकी कॉमन्स मध्ये नाही, केवळ en.wiki आहेत असे काही आहे का?

आणखी एक प्रश्न : मला en.wiki तील कुठलेही चित्र मराठीत वापरता येईल का? म्हणजे मी ते चित्र डाऊनलोड करुन पुन्हा मराठीत / विकि कॉमन्स वर अपलोड करीन, विकितील सर्व माहिती प्रताधिकार मुक्त असते तर असे करण्यात काही चुक तर नसेल बरोबर?

Vishal1306 ०४:०८, ४ ऑक्टोबर २०११ (UTC)

लेखांत साचे

नमस्कार,

तुम्ही साचे तयार करुन वेगवेगळ्या लेखांत लावीत असल्याचे पाहिले. हे छानच आहे. पण साच्यातील प्रत्येक दुव्यावर हा साचा लावण्याचे काम repeatitive आणि वेळखाऊ आहे. हे (व अशी इतर) काम एखादा सांगकाम्या लावून करुन घेता येते म्हणजे तुमचा बहुमोल वेळ हे काम करण्यात खर्च नाही होणार व तुम्ही इतर, अधिक महत्वाची कामे करू शकाल.

तुमचा स्वतःचा सांगकाम्या नसल्यास येथील इतर सदस्यांना चावडीवर संदेश टाकून हे काम करुन घेता येईल. संतोष, मी, संकल्प व इतरही अनेक सदस्य असे सांगकामे बाळगून आहोत तरी पडेल तसे काम जरुर सांगावे.

अभय नातू १४:४८, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .