"रा.ना. चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संतोष दहिवळ (चर्चा)यांची आवृत्ती 824221 परतवली.
छो "रा. ना. चव्हाण" हे पान "रा.ना. चव्हाण" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

१३:३०, १५ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

रा.ना. चव्हाण
मृत्यू १० एप्रिल, इ. स. १९९३
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
धर्म हिंदू

रा.ना. चव्हाण (जन्मदिनांक अज्ञात - १० एप्रिल, इ. स. १९९३) हे मराठी लेखक व दलित चळवळीतील विचारवंत होते.

साहित्य व पत्रकारिता

चव्हाणांचा ब्राह्मधर्म व बहुजन समाज या नावाचा पहिला लेख वयाच्या २३व्या वर्षी प्रार्थना समाजाचे मुखपत्र असलेल्या सुबोधपत्रिकेत इ.स. १९३६ मध्ये प्रकाशित झाला.

बाह्य दुवे

  • जोंधळे, सुरेश. http://www.loksatta.com/daily/20090410/lsv07.htm. Missing or empty |title= (सहाय्य)