"बापूराव पेंढारकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sankalpdravid (चर्चा | योगदान) No edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो बापूराव पेंढारकर हे पान व्यंकटेश बळवंत पेंढारकर मथळ्याखाली स्थानांतरित केले (पुनर्निर्दे... |
(काही फरक नाही)
|
१९:५९, १४ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती
व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर (१० डिसेंबर, इ.स. १८९२ - १५ मार्च, इ.स. १९३७; ग्वाल्हेर, ग्वाल्हेर संस्थान) हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललितकलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे बापूराव अध्वर्यु होते[१].
संदर्भ
- ^ http://www.bhalchandrapendharkar.com/bapurao-marathi.htm. १४ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |