"एशिलस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: af, an, ar, az, be, be-x-old, bg, bn, br, bs, ca, cs, cy, da, de, el, eo, es, et, ext, fa, fi, fr, gl, he, hr, hu, hy, ia, id, io, is, it, ja, ka, kk, ko, la, lb, lt, lv, mk, ml,...
No edit summary
ओळ १५: ओळ १५:
| कारकीर्द_काळ =
| कारकीर्द_काळ =
}}
}}
'''एशिलस''' ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]: Αἰσχύλος; अंदाजे इ.स. पूर्व ५२५/५२४ - अंदाजे इ.स. पूर्व ४५६) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक [[प्राचीन ग्रीस|प्राचीन]] [[ग्रीस|ग्रीक]] लेखक होता. दुखांत किंवा शोकांत नाटके वा लिखाणाची निर्मिती करणार्‍या जगातील सर्वात प्रथम तीन लेखकांपैकी एशिलस हा पहिला लेखक होता ([[सॉफोक्लीस]] व [[युरिपिडस]] हे इतर दोघे). त्याने अंदाजे ७० ते ९० शोकांतिका लिहिल्या ज्यांपैकी केवळ सात आज ज्ञात आहेत. प्रोमेथ्युअस बाउंड हे लोकप्रिय नाटक त्याने लिहिले की नाही ह्यावर दुमत आहे.
'''एशिलस''' ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]: Αἰσχύλος; अंदाजे इ.स.पू. ५२५/५२४ - अंदाजे इ.स.पू. ४५६) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक [[प्राचीन ग्रीस|प्राचीन]] [[ग्रीस|ग्रीक]] लेखक होता. दुःखान्त किंवा शोकान्त नाटके वा लिखाणाची निर्मिती करणार्‍या जगातील सर्वांत प्रथम तीन लेखकांपैकी एशिलस हा पहिला लेखक होता ([[सॉफोक्लीस]] व [[युरिपिडस]] हे इतर दोघे). त्याने अंदाजे ७० ते ९० शोकांतिका लिहिल्या ज्यांपैकी केवळ सात आज ज्ञात आहेत. प्रोमेथ्युअस बाउंड हे लोकप्रिय नाटक त्याने लिहिले की नाही, ह्यावर दुमत आहे.



==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Aeschylus|एशिलस}}
{{कॉमन्स वर्ग|Aeschylus|एशिलस}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.gutenberg.org/author/Aeschylus | शीर्षक = {{लेखनाव}} | प्रकाशक = [[प्रोजेक्ट गुटेनबर्ग]] | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.gutenberg.org/author/Aeschylus | शीर्षक = {{लेखनाव}} | प्रकाशक = [[प्रोजेक्ट गुटेनबर्ग]] | भाषा = इंग्लिश }}
*[http://www.poetseers.org/the_great_poets/the_classics/aeschylus/ निवडक कविता]
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.poetseers.org/the_great_poets/the_classics/aeschylus/ | शीर्षक = निवडक कविता | प्रकाशक = पोएटसीअर्स.ऑर्ग | भाषा = इंग्लिश }}


{{विस्तार}}
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:एशिलस}}
{{DEFAULTSORT:एशिलस}}
[[वर्ग:प्राचीन ग्रीक व्यक्ती]]
[[वर्ग:प्राचीन ग्रीक व्यक्ती]]
[[वर्ग:साहित्य]]
[[वर्ग:प्राचीन ग्रीक साहित्यिक]]


[[af:Aischylos]]
[[af:Aischylos]]

०५:३३, १४ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

एशिलस
Αἰσχύλος
जन्म अंदाजे इ.स. पूर्व ५२५/५२४
एल्युसिना, ग्रीस
मृत्यू अंदाजे इ.स. पूर्व ४५६
सिसिली
पेशा नाटक लेखक

एशिलस (ग्रीक: Αἰσχύλος; अंदाजे इ.स.पू. ५२५/५२४ - अंदाजे इ.स.पू. ४५६) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक लेखक होता. दुःखान्त किंवा शोकान्त नाटके वा लिखाणाची निर्मिती करणार्‍या जगातील सर्वांत प्रथम तीन लेखकांपैकी एशिलस हा पहिला लेखक होता (सॉफोक्लीसयुरिपिडस हे इतर दोघे). त्याने अंदाजे ७० ते ९० शोकांतिका लिहिल्या ज्यांपैकी केवळ सात आज ज्ञात आहेत. प्रोमेथ्युअस बाउंड हे लोकप्रिय नाटक त्याने लिहिले की नाही, ह्यावर दुमत आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • (इंग्लिश भाषेत) http://www.gutenberg.org/author/Aeschylus. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • (इंग्लिश भाषेत) http://www.poetseers.org/the_great_poets/the_classics/aeschylus/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)