"रंजना देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३४: ओळ ३४:


==प्रमुख_चित्रपट==
==प्रमुख_चित्रपट==
* [[असला नवरा नको ग बाई]]
* [[मराठी चित्रपट : असला नवरा नको ग बाई]]
* [[मुंबईचा फौजदार]]
* [[मराठी चित्रपट : मुंबईचा फौजदार]]
* [[झुंज]]
* [[मराठी चित्रपट : झुंज]]
* [[एक डाव भुताचा]]
* [[मराठी चित्रपट : एक डाव भुताचा]]
* [[चंदनाची चोळी अंग अंग जाळी]]
* [[मराठी चित्रपट : चंदनाची चोळी अंग अंग जाळी]]
* [[झाक्मी वाघीण]]
* [[मराठी चित्रपट : झाक्मी वाघीण]]
* [[भुजंग]]
* [[मराठी चित्रपट : भुजंग]]
* [[केला इशारा जाता जाता]]
* [[मराठी चित्रपट : केला इशारा जाता जाता]]
* [[गुप चूप गुप चूप]]
* [[मराठी चित्रपट : गुप चूप गुप चूप]]
* [[गोंधळात गोंधळ]]
* [[मराठी चित्रपट : गोंधळात गोंधळ]]
* [[सुशीला]]
* [[मराठी चित्रपट : सुशीला]]
* [[चानी]]
* [[मराठी चित्रपट : चानी]]
* [[भालू]]
* [[मराठी चित्रपट : भालू]]
* [[बहुरूपी]]
* [[मराठी चित्रपट : बहुरूपी]]
* [[सासू वरचढ जावई]]
* [[मराठी चित्रपट : सासू वरचढ जावई]]
* [[सावित्री]]
* [[मराठी चित्रपट : सावित्री]]
* [[लक्ष्मी]]
* [[मराठी चित्रपट : लक्ष्मी]]
* [[लक्ष्मीची पाऊले]]
* [[मराठी चित्रपट : लक्ष्मीची पाऊले]]
* [[इये मराठीचे नागरी]]
* [[मराठी चित्रपट : इये मराठीचे नागरी]]
* [[सगे सोयरे]]
* [[मराठी चित्रपट : सगे सोयरे]]


== संदर्भ ==
== संदर्भ ==

२१:३९, ८ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

रंजना देशमुख
चित्र:Ranjana deshmukh.jpg
जन्म रंजना देशमुख
इ.स. १९५५
मृत्यू ३ मार्च, इ.स. २०००
शिवाजी पार्क, मुंबई
राष्ट्रीयत्व मराठा, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
आई वत्सला देशमुख

रंजना देशमुख (अन्य नाव: रंजना;) (जन्मतारीख अज्ञात, इ.स. १९५५ - ३ मार्च, इ.स. २०००; मुंबई, महाराष्ट्र) ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री होती. इ.स. १९७०-१९८०च्या दशकांत अनेक मराठी चित्रपटांत तिने अभिनय केला. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संध्या ही रंजना हिची आत्या होय. आपल्या आत्येप्रमाणेच रंजना हिने व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून इ.स. १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली. अरे संसार संसार या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजनेला राज्यसरकारचा इ.स. १९८० सालचा 'उत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार मिळाला. इ.स. १९८३ साली हाच पुरस्कार तिला गुपचुप गुपचुप या चित्रपटासाठी मिळाला. सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा, चानी हे तिचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत.

इ.स. १९८७ साली तिला झालेल्या अपघातामुळे तिची चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. 'फक्त एकदाच' या मराठी नाटकातून तिने मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. इ.स. २००० साली, मुंबई येथे हृदय बंद पडून तिचा मृत्यू झाला[१].


प्रमुख_चित्रपट

संदर्भ

  1. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.tribuneindia.com/2000/20000304/nation.htm. १७ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे