"जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: arz:جورج هيربيرت ووكر بوش
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''जॉर्ज बुश''' हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ४१वा राष्ट्राध्यक्ष होता. ४३वा राष्ट्राध्यक्ष [[जॉर्ज डब्ल्यु. बुश]] याचा मुलगा आहे.

{{विस्तार}}



{{माहितीचौकट सेनेटर
{{माहितीचौकट सेनेटर
| नाव = '''जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश'''
| नाव = '''जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश'''
ओळ ११: ओळ ५:
| चित्र आकारमान= 250px
| चित्र आकारमान= 250px
| क्रम = ४१ वे {{AutoLink|अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकी राष्ट्राध्यक्ष}}
| क्रम = ४१ वे {{AutoLink|अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकी राष्ट्राध्यक्ष}}
| उपराष्ट्रपती = [[ द्यान क्वेल ]]
| उपराष्ट्रपती = [[डॅन क्वेल]]
|कार्यकाळ_आरंभ = दिनांक २०-१-१९८९
|कार्यकाळ_आरंभ = दिनांक २०-१-१९८९
|कार्यकाळ_समाप्ती = ते २०-१-१९९३
|कार्यकाळ_समाप्ती = ते २०-१-१९९३
| मागील2 = [[रेगन ]]
| मागील2 = [[रॉनल्ड रेगन]]
| पुढील2 = [[क्लिंटन]]
| पुढील2 = [[बिल क्लिंटन]]

| jr/sr2 =
| jr/sr2 =
| राज्य2 =
| राज्य2 =
ओळ ३२: ओळ २४:
| पुढील3 =
| पुढील3 =
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1924|06|12}}
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1924|06|12}}
| जन्मस्थान = [[मिल्टन ]], [[मसाच्युसेटस]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]
| जन्मस्थान = [[मिल्टन ]], [[मॅसेच्युसेट्स]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]
| height =
| height =
| धर्म = [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन]]
| धर्म = [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन]]
ओळ ३९: ओळ ३१:
| व्यवसाय =
| व्यवसाय =
| अपत्ये =
| अपत्ये =
| शाळा_महाविद्यालय = [[याले विद्यापीठ]]
| शाळा_महाविद्यालय = [[येल विद्यापीठ]]
| सही = George HW Bush Signature.svg
| सही = George HW Bush Signature.svg
|}}
|}}
'''जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''George Herbert Walker Bush'') (१२ जून, इ.स. १९२४ - हयात) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ४१वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९८९ ते २० जानेवारी, इ.स. १९९३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकिर्दीअगोदर हा [[रॉनल्ड रेगन]] याच्या अध्यक्षीय राजवटीत इ.स. १९८१ ते इ.स. १९८९ या कालखंडात अमेरिकेचा ४३वा उपराष्ट्राध्यक्ष होता. तत्पूर्वी हा [[अमेरिकी प्रतिनिधिगृह|अमेरिकी प्रतिनिधिगृहात]] इ.स. १९६७ ते इ.स. १९७१ या काळात [[टेक्सास|टेक्सासाचा]] प्रतिनिधी होता. इ.स. १९७६ ते इ.स. १९७७ या काळात याने ''सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी'', अर्थात ''सीआयए'' या गुप्तचरसंस्थेच्या संचालकपदाचीही धुरा वाहिली.


[[अमेरिकी सेनेट]]सदस्य प्रेस्कॉट बुश व त्याची पत्नी डॉरथी वॉकर बुश या जोडप्याच्या पोटी [[मॅसेच्युसेट्स]] संस्थानातील मिल्टन गावी जॉर्ज याचा जन्म झाला. इ.स. १९४१मधल्या [[पर्ल हार्बरावरील हल्ला|पर्ल हार्बरावरील हल्ल्यानंतर]] जॉर्ज बुश महाविद्यालयीन शिक्षण सोडून वयाच्या १८व्या वर्षी [[अमेरिकी नौदल|अमेरिकी नौदलात]] वैमानिक म्हणून दाखल झाला. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धात]] युद्धाच्या समाप्तीपर्यंत तो आघाडीवर लढला. युद्धानंतर त्याने [[येल विद्यापीठ|येल विद्यापीठात]] प्रवेश मिळवून इ.स. १९४८ साली पदवी अभ्यासक्रम पुरा केला. यानंतर तो आपल्या कुटुंबासह [[टेक्सास]] संस्थानात हलला. तेथे त्याने [[खनिज तेल]] उद्योगात शिरून धंद्यात जम बसवला. स्वतःचा तेलउद्योग स्थापल्यानंतर तो [[राजकारण|राजकारणातही]] सहभाग घेऊ लागला. अमेरिकी प्रतिनिधिगृहात त्याने टेक्सास संस्थानाचे प्रतिनिधित्व केले.


अध्यक्षीय कारकिर्दीत जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश याला आंतरराष्ट्रीय राजकारणास कलाटणी देणार्‍या अनेक घडामोडी व प्रसंग हाताळावे लागले : इ.स. १९८९ साली [[बर्लिन भिंत]] पाडली गेली, दोनच वर्षांमध्ये [[सोव्हियेत संघ]] विसर्जिण्यात आला, इ.स. १९९०-९१ सालांमध्ये [[आखाती युद्ध|आखाती युद्धात]] झाले. देशांतर्गत आघाडीवर बुश प्रशासनाला संसदेने अगोदर संमत केलेले करवाढीची विधेयके मंजूर करावी लागली. आर्थिक प्रश्नांमुळे इ.स. १९९२ सालतल्या अध्यक्षीय निवडणुकींत त्याला [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅट]] उमेदवार [[बिल क्लिंटन]] याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली.

अमेरिकेचा ४३वा राष्ट्राध्यक्ष [[जॉर्ज डब्ल्यू. बुश]] व [[फ्लोरिडा]] संस्थानाचा ४३वा गव्हर्नर [[जेब बुश]] हे त्याचे पुत्र आहेत.

== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|George H. W. Bush|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.whitehouse.gov/about/presidents/georgehwbush/ | शीर्षक = व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय | भाषा = इंग्लिश }}


{{विस्तार}}
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
{{DEFAULTSORT:बुश,जॉर्ज एच.डब्ल्यू.}}
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|बुश, जॉर्ज डब्ल्यु.]]
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष]]


[[af:George H. W. Bush]]
[[af:George H. W. Bush]]

२१:३७, २ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश

कार्यकाळ
दिनांक २०-१-१९८९ – ते २०-१-१९९३
उपराष्ट्रपती डॅन क्वेल
मागील रॉनल्ड रेगन
पुढील बिल क्लिंटन

जन्म १२ जून, १९२४ (1924-06-12) (वय: ९९)
मिल्टन , मॅसेच्युसेट्स, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष
पत्नी बार्बरा पेरिक बुश
गुरुकुल येल विद्यापीठ
धर्म ख्रिश्चन
सही जॉर्ज एच.डब्ल्यू. बुशयांची सही

जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश (इंग्लिश: George Herbert Walker Bush) (१२ जून, इ.स. १९२४ - हयात) हा अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९८९ ते २० जानेवारी, इ.स. १९९३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकिर्दीअगोदर हा रॉनल्ड रेगन याच्या अध्यक्षीय राजवटीत इ.स. १९८१ ते इ.स. १९८९ या कालखंडात अमेरिकेचा ४३वा उपराष्ट्राध्यक्ष होता. तत्पूर्वी हा अमेरिकी प्रतिनिधिगृहात इ.स. १९६७ ते इ.स. १९७१ या काळात टेक्सासाचा प्रतिनिधी होता. इ.स. १९७६ ते इ.स. १९७७ या काळात याने सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी, अर्थात सीआयए या गुप्तचरसंस्थेच्या संचालकपदाचीही धुरा वाहिली.

अमेरिकी सेनेटसदस्य प्रेस्कॉट बुश व त्याची पत्नी डॉरथी वॉकर बुश या जोडप्याच्या पोटी मॅसेच्युसेट्स संस्थानातील मिल्टन गावी जॉर्ज याचा जन्म झाला. इ.स. १९४१मधल्या पर्ल हार्बरावरील हल्ल्यानंतर जॉर्ज बुश महाविद्यालयीन शिक्षण सोडून वयाच्या १८व्या वर्षी अमेरिकी नौदलात वैमानिक म्हणून दाखल झाला. दुसर्‍या महायुद्धात युद्धाच्या समाप्तीपर्यंत तो आघाडीवर लढला. युद्धानंतर त्याने येल विद्यापीठात प्रवेश मिळवून इ.स. १९४८ साली पदवी अभ्यासक्रम पुरा केला. यानंतर तो आपल्या कुटुंबासह टेक्सास संस्थानात हलला. तेथे त्याने खनिज तेल उद्योगात शिरून धंद्यात जम बसवला. स्वतःचा तेलउद्योग स्थापल्यानंतर तो राजकारणातही सहभाग घेऊ लागला. अमेरिकी प्रतिनिधिगृहात त्याने टेक्सास संस्थानाचे प्रतिनिधित्व केले.

अध्यक्षीय कारकिर्दीत जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश याला आंतरराष्ट्रीय राजकारणास कलाटणी देणार्‍या अनेक घडामोडी व प्रसंग हाताळावे लागले : इ.स. १९८९ साली बर्लिन भिंत पाडली गेली, दोनच वर्षांमध्ये सोव्हियेत संघ विसर्जिण्यात आला, इ.स. १९९०-९१ सालांमध्ये आखाती युद्धात झाले. देशांतर्गत आघाडीवर बुश प्रशासनाला संसदेने अगोदर संमत केलेले करवाढीची विधेयके मंजूर करावी लागली. आर्थिक प्रश्नांमुळे इ.स. १९९२ सालतल्या अध्यक्षीय निवडणुकींत त्याला डेमोक्रॅट उमेदवार बिल क्लिंटन याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली.

अमेरिकेचा ४३वा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशफ्लोरिडा संस्थानाचा ४३वा गव्हर्नर जेब बुश हे त्याचे पुत्र आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • (इंग्लिश भाषेत) http://www.whitehouse.gov/about/presidents/georgehwbush/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)