"लियोनिद ब्रेझनेव्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Brezhnev-color.jpg|thumb|240 px| ]] |
[[चित्र:Brezhnev-color.jpg|thumb|240 px| ]] |
||
{{साम्यवाद}} |
|||
'''लियोनिद इलिच ब्रेझनेव्ह''' ([[डिसेंबर १९]], [[इ.स. १९०६]] - [[नोव्हेंबर १०]], [[इ.स. १९८२]]) हा [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]] [[कम्युनिस्ट पक्ष|कम्युनिस्ट पक्षाचा]] सरसचिव व पर्यायाने सोवियेत संघाचा राज्यकर्ता होता. |

१७:०३, २ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती
साम्यवाद |
लियोनिद इलिच ब्रेझनेव्ह (डिसेंबर १९, इ.स. १९०६ - नोव्हेंबर १०, इ.स. १९८२) हा सोवियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरसचिव व पर्यायाने सोवियेत संघाचा राज्यकर्ता होता.
ब्रेझनेव्ह इ.स. १९६४ ते इ.स. १९८२ दरम्यान या पदावर होता. तसेच इ.स. १९६० ते इ.स. १९६४ व इ.स. १९७७ ते इ.स. १९८२ या दरम्यान ब्रेझनेव्ह अधिकृतरीत्या सोवियेत संघाचा राष्ट्रप्रमुखही होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |