"जॉर्ज डब्ल्यू. बुश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३४: ओळ ३४:
| व्यवसाय =
| व्यवसाय =
| अपत्ये =
| अपत्ये =
| शाळा_महाविद्यालय = [[याले विद्यापीठ]], </br> [[हार्वर्ड विद्यालय]]
| शाळा_महाविद्यालय = [[येल विद्यापीठ]], </br> [[हार्वर्ड विद्यापीठ]]
| सही = GeorgeWBush Signature.svg
| सही = GeorgeWBush Signature.svg
|}}
|}}

२३:०६, १ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

जॉर्ज वॉकर बुश, अर्थात जॉर्ज डब्ल्यू. बुश, (इंग्लिश: George Walker Bush ;) (६ जुलै, इ.स. १९४६; न्यू हॅवन, कनेक्टिकट, अमेरिका - हयात) हा अमेरिकेचा ४३वा राष्ट्राध्यक्ष होता. २० जानेवारी, इ.स. २००१ ते २० जानेवारी, इ.स. २००९ या कालखंडात तो राष्ट्राध्यक्षपदी होता. त्याआधी इ.स. १९९५ ते इ.स. २००० या काळात त्याने टेक्सासाचे गव्हर्नरपदही सांभाळले. तो रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असून अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश याचा तो मुलगा आहे.

जॉर्ज डब्ल्यू. बुश

कार्यकाळ
दिनांक २०-१-२००१ – ते २०-१-२००९
उपराष्ट्रपती डिक चेनी
मागील क्लिंटन
पुढील ओबामा

जन्म ६ जुलै, १९४६ (1946-07-06) (वय: ७७)
न्यू हेवन, कनेटिकट, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष
पत्नी लॉरा बुश
गुरुकुल येल विद्यापीठ,
हार्वर्ड विद्यापीठ
धर्म ख्रिश्चन
सही जॉर्ज डब्ल्यू. बुशयांची सही


बाह्य दुवे


साचा:Link FA साचा:Link FA