"फ्रेंच ओपन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
फ्रेंच ओपन (टेनिस) कडे पुनर्निर्देशित

छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{ग्रॅंडस्लॅम स्पर्धा
#पुनर्निर्देशन [[फ्रेंच ओपन (टेनिस)]]
| नाव = फ्रेंच ओपन
| सद्य स्पर्धा =
| चित्र = Frenchopen.svg
| चित्र साईज = 250px
| Bar Color = #FF915F
| शहर = [[पॅरिस]]
| देश = {{देशध्वज|फ्रान्स}}
| मैदान = स्ताद रोलां गारो
| मैदान प्रकार = क्ले / आउटडोअर
| पुरूष = १२८ एकेरी / १२८ पात्र / ६४ दुहेरी
| महिला = १२८ एकेरी / १२८ पात्र / ६४ दुहेरी
| विजयराशी =[[युरो|€]] १७,५२०,०००
| संकेतस्थळ = http://www.rolandgarros.com
| माहिती =

'''फ्रेंच ओपन''' ({{lang-fr|Les internationaux de France de Roland-Garros}}) ही [[फ्रान्स]]च्या [[पॅरिस]] शहरात भरवली जाणारी एक वार्षिक [[टेनिस]] स्पर्धा आहे. फ्रेंच ओपन ही टेनिस जगतातील चार महत्वाच्या व मानाच्या [[ग्रँड स्लॅम (टेनिस)|ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी]] एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा पॅरिसच्या १६व्या जिल्ह्यातील स्ताद रोलां गारो ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी मे व जून महिन्यांदरम्यान भरवली जाते. १९२८ सालापासून फ्रेंच ओपन ह्याच ठिकाणी खेळवली गेली आहे व लाल मातीच्या कोर्टावर खेळली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम आहे.

ह्या स्पर्धेची सर्वात पहिली आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली तर महिलांसाठी १८८७ साली खेळवली गेली व केवळ फ्रेंच टेनिसपटूच ह्यात भाग घेऊ शकत असत. १९२५ साली ही स्पर्धा सर्व आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंसाठी उपलब्ध झाली तर १९६८ सालापासून फ्रेंच ओपन स्पर्धा खुली करण्यात आली ज्यात व्यावसायिक व हौशी ह्या दोन्ही प्रकारचे खेळाडू भाग घेऊ लागले. आजच्या घडीला फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.

येथील वैशिष्ट्यपूर्ण मातीच्या कोर्टमुळे फ्रेंच ओपन स्पर्धेला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे. येथील सामने शारिरिक दृष्ट्या सर्वात खडतर व दमवणारे मानले जातात. मातीवर आदळल्यानंतर टेनिस बॉलचा वेग कमी होतो ज्यामुळे वेगवान सर्व्हिस करणारे खेळाडू येथे निष्प्रभ ठरतात. इतर कोर्टांच्या मानाने संथ गतीने परंतु अधिक उंच उसळणारा बॉल परतवणे अनेक खेळाडूंना जमत नाही. ह्यामुळे आजवर [[जॉन मॅकएन्रो]], [[पीट सॅम्प्रास]], [[बोरिस बेकर]], [[स्टीफन एडबर्ग]], [[मारिया शारापोव्हा]], [[व्हीनस विल्यम्स]] इत्यादी अनेक मातब्बर व यशस्वी टेनिसपटूंना फ्रेंच ओपन जिंकणे जमलेले नाही. विक्रमी १७ एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणार्‍या [[रॉजर फेडरर]]ला फ्रेंच ओपन विजेतेपद केवळ एकदाच मिळाले आहे. संथ कोर्टासाठी साजेशी शैली असणारे [[ब्यॉन बोर्ग]], [[रफायेल नदाल]], [[इव्हान लेंडल]], [[जस्टिन हेनिन]] इत्यादी टेनिसपटूंना मात्र येथे प्रचंड यश मिळाले आहे.

==विजेते==
खुल्या युगात (१९६८ नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये [[ब्यॉन बोर्ग]] व [[रफायेल नदाल]] ह्या टेनिसपटूंनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ७ वेळा) तर महिला एकेरीमध्ये [[ख्रिस एव्हर्ट]]ने सात वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. [[भारत]]ाच्या [[लिअँडर पेस]]ने पुरुष दुहेरीमध्ये फ्रेंच ओपनचा चषक विक्रमी ३ वेळा उचलला आहे.
===[[२०११ फ्रेंच ओपन|२०११]] मधील विजेते===
{| class="wikitable"
|- style="background:#efefef;"
!'''स्पर्धा'''
!'''विजेता'''
!'''उप-विजेता'''
!'''स्कोर'''

| पुरुष एकेरी || {{flagicon|ESP}} '''[[रफायेल नदाल]]''' || {{flagicon|SUI}} [[रॉजर फेडरर]] ||7–5, 7–6(7–3), 5–7, 6–1

| महिला एकेरी || {{flagicon|CHN}} '''[[ना ली]]''' || {{flagicon|ITA}} [[फ्रांचेस्का स्कियाव्होनी]] ||6–4, 7–6(7–0)

| पुरुष दुहेरी || '''{{flagicon|CAN}} [[डॅनियेल नेस्टर]]
{{flagicon|BLR}} [[मॅक्स मिर्न्यी]] || {{flagicon|COL}} [[हुआन सेबास्तियन काबाल]]
{{flagicon|ARG}} [[एदुरादो श्वांक]] || 7–6(7–3), 3–6, 6–4

| महिला दुहेरी || '''{{flagicon|CZE}} [[आंद्रेया ह्लावाकोव्हा]]
{{flagicon|CZE}} [[ल्युसी ह्रादेका]]''' || {{flagicon|IND}} [[सानिया मिर्झा]]
{{flagicon|RUS}} [[एलेना व्हेस्निना]] || 6–4, 6–3

| मिश्र दुहेरी || '''{{flagicon|AUS}} [[केसी डेलाका]]
{{flagicon|USA}} [[स्कॉट लिप्स्की]]''' || {{flagicon|SLO}} [[कातारिना स्रेबोत्निक]]
{{flagicon|SRB}} [[नेनाद झिमोंजिक]] || 7–6(8–6), 4–6, [10–7]

==बाह्य दुवे==
{{Commons category|French Open|फ्रेंच ओपन}}
* [http://www.rolandgarros.com अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.grandslamhistory.com/index.php?menu=winners&act=GetWinnersTGSU&id_tour=2&id_event=1&id_nation=0// फ्रेंच ओपनचे सर्व विजेते व उप-विजेते]

{{Coord|48|50|49.79|N|2|14|57.18|E|display=title}}

{{फ्रेंच ओपन स्पर्धा}}
{{S-start}}
{{Succession box|title=[[ग्रँड स्लॅम (टेनिस)|ग्रँड स्लॅम स्पर्धा]]|before=[[ऑस्ट्रेलियन ओपन]]|after=[[विंबल्डन टेनिस स्पर्धा|विंबल्डन]]|years='''मे-जून'''|}}
{{S-end}}

[[वर्ग:फ्रेंच ओपन| ]]
[[वर्ग:ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा]]
[[वर्ग:फ्रान्समधील खेळ]]

[[af:Franse Ope]]
[[ar:دورة رولان غاروس الدولية]]
[[ast:Tornéu de Roland Garros]]
[[be-x-old:Адкрыты чэмпіянат Францыі]]
[[bg:Открито първенство на Франция]]
[[bn:ফ্রেঞ্চ ওপেন]]
[[bs:Roland Garros]]
[[ca:Torneig de Roland Garros]]
[[cs:French Open]]
[[da:French Open]]
[[de:French Open]]
[[el:Ρολάν Γκαρός]]
[[en:French Open]]
[[eo:French Open]]
[[es:Torneo de Roland Garros]]
[[et:Prantsusmaa lahtised meistrivõistlused tennises]]
[[eu:Roland Garros txapelketa]]
[[fa:آزاد فرانسه]]
[[fi:Ranskan avoin tennisturnaus]]
[[fr:Internationaux de France de tennis]]
[[fy:Roland Garros]]
[[gl:Torneo de Roland Garros]]
[[he:אליפות צרפת הפתוחה]]
[[hi:फ्रेंच ओपन]]
[[hr:Roland Garros]]
[[hu:Roland Garros]]
[[id:Perancis Terbuka]]
[[it:Open di Francia]]
[[ja:全仏オープン]]
[[jv:Prancis Terbuka]]
[[ka:საფრანგეთის ღია პირველობა]]
[[kn:ಫ್ರೆಂಚ್ ಮುಕ್ತ ಟೆನ್ನಿಸ್ ಪಂದ್ಯಾವಳಿ]]
[[ko:프랑스 오픈]]
[[lb:French Open]]
[[lt:Prancūzijos atvirasis teniso čempionatas]]
[[lv:Francijas atklātais čempionāts tenisā]]
[[mk:Отворено тениско првенство на Франција]]
[[ml:ഫ്രഞ്ച് ഓപ്പൺ]]
[[my:ပြင်သစ် အိုးပင်း]]
[[nl:Roland Garros (tennistoernooi)]]
[[no:French Open]]
[[oc:Torneg de Roland Garros]]
[[pl:French Open]]
[[pt:Torneio de Roland-Garros]]
[[ro:Turneul de tenis de la Roland Garros]]
[[ru:Открытый чемпионат Франции по теннису]]
[[scn:Roland Garros]]
[[sh:Roland Garros]]
[[simple:French Open]]
[[sk:French Open]]
[[sl:Odprto prvenstvo Francije]]
[[sr:Ролан Гарос]]
[[sv:Franska öppna]]
[[ta:பிரெஞ்சு ஓப்பன்]]
[[te:ఫ్రెంచ్ ఓపెన్]]
[[th:เฟรนช์โอเพ่น]]
[[tr:Fransa Açık]]
[[uk:Відкритий чемпіонат Франції з тенісу]]
[[vi:Giải quần vợt Roland-Garros]]
[[zh:法国网球公开赛]]
[[zh-min-nan:Roland-Garros Pí-sài]]
[[zh-yue:法國網球公開賽]]

१८:५१, २९ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

साचा:ग्रॅंडस्लॅम स्पर्धा फ्रेंच ओपन (फ्रेंच: Les internationaux de France de Roland-Garros) ही फ्रान्सच्या पॅरिस शहरात भरवली जाणारी एक वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. फ्रेंच ओपन ही टेनिस जगतातील चार महत्वाच्या व मानाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा पॅरिसच्या १६व्या जिल्ह्यातील स्ताद रोलां गारो ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी मे व जून महिन्यांदरम्यान भरवली जाते. १९२८ सालापासून फ्रेंच ओपन ह्याच ठिकाणी खेळवली गेली आहे व लाल मातीच्या कोर्टावर खेळली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम आहे.

ह्या स्पर्धेची सर्वात पहिली आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली तर महिलांसाठी १८८७ साली खेळवली गेली व केवळ फ्रेंच टेनिसपटूच ह्यात भाग घेऊ शकत असत. १९२५ साली ही स्पर्धा सर्व आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंसाठी उपलब्ध झाली तर १९६८ सालापासून फ्रेंच ओपन स्पर्धा खुली करण्यात आली ज्यात व्यावसायिक व हौशी ह्या दोन्ही प्रकारचे खेळाडू भाग घेऊ लागले. आजच्या घडीला फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.

येथील वैशिष्ट्यपूर्ण मातीच्या कोर्टमुळे फ्रेंच ओपन स्पर्धेला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे. येथील सामने शारिरिक दृष्ट्या सर्वात खडतर व दमवणारे मानले जातात. मातीवर आदळल्यानंतर टेनिस बॉलचा वेग कमी होतो ज्यामुळे वेगवान सर्व्हिस करणारे खेळाडू येथे निष्प्रभ ठरतात. इतर कोर्टांच्या मानाने संथ गतीने परंतु अधिक उंच उसळणारा बॉल परतवणे अनेक खेळाडूंना जमत नाही. ह्यामुळे आजवर जॉन मॅकएन्रो, पीट सॅम्प्रास, बोरिस बेकर, स्टीफन एडबर्ग, मारिया शारापोव्हा, व्हीनस विल्यम्स इत्यादी अनेक मातब्बर व यशस्वी टेनिसपटूंना फ्रेंच ओपन जिंकणे जमलेले नाही. विक्रमी १७ एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणार्‍या रॉजर फेडररला फ्रेंच ओपन विजेतेपद केवळ एकदाच मिळाले आहे. संथ कोर्टासाठी साजेशी शैली असणारे ब्यॉन बोर्ग, रफायेल नदाल, इव्हान लेंडल, जस्टिन हेनिन इत्यादी टेनिसपटूंना मात्र येथे प्रचंड यश मिळाले आहे.

विजेते

खुल्या युगात (१९६८ नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये ब्यॉन बोर्गरफायेल नदाल ह्या टेनिसपटूंनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ७ वेळा) तर महिला एकेरीमध्ये ख्रिस एव्हर्टने सात वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताच्या लिअँडर पेसने पुरुष दुहेरीमध्ये फ्रेंच ओपनचा चषक विक्रमी ३ वेळा उचलला आहे.

२०११ मधील विजेते

स्पर्धा विजेता उप-विजेता स्कोर
पुरुष एकेरी स्पेन रफायेल नदाल स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 7–5, 7–6(7–3), 5–7, 6–1
महिला एकेरी चीन ना ली इटली फ्रांचेस्का स्कियाव्होनी 6–4, 7–6(7–0)
पुरुष दुहेरी कॅनडा डॅनियेल नेस्टर
बेलारूस मॅक्स मिर्न्यी
कोलंबिया हुआन सेबास्तियन काबाल
आर्जेन्टिना एदुरादो श्वांक
7–6(7–3), 3–6, 6–4
महिला दुहेरी चेक प्रजासत्ताक आंद्रेया ह्लावाकोव्हा
चेक प्रजासत्ताक ल्युसी ह्रादेका
भारत सानिया मिर्झा
रशिया एलेना व्हेस्निना
6–4, 6–3
मिश्र दुहेरी ऑस्ट्रेलिया केसी डेलाका
अमेरिका स्कॉट लिप्स्की
स्लोव्हेनिया कातारिना स्रेबोत्निक
सर्बिया नेनाद झिमोंजिक
7–6(8–6), 4–6, [10–7]

बाह्य दुवे

गुणक: 48°50′49.79″N 2°14′57.18″E / 48.8471639°N 2.2492167°E / 48.8471639; 2.2492167

मागील
ऑस्ट्रेलियन ओपन
ग्रँड स्लॅम स्पर्धा
मे-जून
पुढील
विंबल्डन