"सहाय्य:अलीकडील बदल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: सर्वात → सर्वांत using AWB
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: fa:راهنما:تغییرات اخیر (deleted)
ओळ २२: ओळ २२:
[[es:Ayuda:Cambios recientes]]
[[es:Ayuda:Cambios recientes]]
[[eu:Wikipedia:Aldaketa berriak]]
[[eu:Wikipedia:Aldaketa berriak]]
[[fa:راهنما:تغییرات اخیر]]
[[fr:Aide:Modifications récentes]]
[[fr:Aide:Modifications récentes]]
[[he:ויקיפדיה:דף שינויים אחרונים]]
[[he:ויקיפדיה:דף שינויים אחרונים]]

१३:१३, २९ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

अलीकडील_बदल पान तुम्हाला विकिपीडिया पानांवर झालेली सर्वांत अलीकडील संपादने दाखवते. हे पान वापरून,तुम्ही नवीनतम योगदानांवर/संपादनांवर लक्ष ठेवू शकता अथवा त्याचे मूल्यांकन करण्यात सहभागी होऊ शकता.आपल्या सक्रीय सहभागामुळे त्रुटी सुधारण्यात आणि उत्पात वगळण्यात सहाय्य मिळते.

अलीकडील बदल हे पान विकिपीडियात सक्रीय संपादकांकडून सर्वाधिक भेट दिल्या जाणार्‍या पानांपैकी गणले जाते. मोजक्या निवडक लेख हवे विनंत्या अलीकडील बदल लेख विनंत्या पाना वरून केल्या जातात.



अधीक प्रगत माहिती करिता मिडियाविकिवरील अलीकडील_बदल सहाय्य पान पहावे.