"उत्क्रांतिवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: el:Εξέλιξη
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: nn:Evolusjon
ओळ ११२: ओळ ११२:
[[new:विकासक्रम]]
[[new:विकासक्रम]]
[[nl:Evolutie]]
[[nl:Evolutie]]
[[nn:Evolusjon]]
[[no:Evolusjon]]
[[no:Evolusjon]]
[[nov:Evolutione]]
[[nov:Evolutione]]

००:४७, २४ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

उत्क्रांतिवाद : सर्व सजीव पृथ्वीवर निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात (जुळवून घेऊ शकतात) त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. ज्यांना हे जमत नाही त्या प्राणिजाती नष्ट होतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात. हे बदल घडायला कोट्यवधी वर्षे जावी लागतात. असा या सिद्धांताचा सर्वसाधारण गोषवारा आहे. हा सिद्धांत चार्ल्स डार्विन आणि अल्फ्रेड रसेल वॅलेस यांनी १ जुलै इ.स १८५८ मध्ये मांडला. चार्ल्स डार्विन याने 'ऑन द ओरिजिन ऑफ स्पिशीज्‌ बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन्‌ द स्ट्रगल फॉर लाइफ' नावाचा ग्रंथही लिहिला. या ग्रंथाचे सार सांगतांना लेखक शास्त्रज्ञ निरंजन घाटे म्हणतात, "प्राणिजगतात वंशसातत्याची सहजप्रवृत्ती असते. नैसर्गिक परिस्थितीतील बदलांना तोंड देऊन जे जगू शकतात, त्यांनाच वंशसातत्य टिकवता येते. अशा बदलांना तोंड देऊन वंश चालवू शकणारे हेच खरे जगण्यायोग्य सजीव".

उत्क्रांतिवादाचे ऐतिहासिक दाखले

इ.स १८५८पूर्वी मांडला गेलेला उत्क्रांतिवाद.

उत्क्रांतिवादाचे परिणाम

समाजशास्त्रीय

  • धार्मिक विचारांचे उच्चाटन

जीवशास्त्रीय

  • विविध जीव व त्यांच्या उत्क्रांतीचा अभ्यास
  • पुराजीवशास्त्राला चालना

सूक्ष्मजीवशास्त्र

  • जीन्स चे संशोधन

मानसशास्त्रीय

  • उत्क्रांतिवादी मानसशास्त्र या विद्याशाखेचा उदय अलीकडचा आहे. डेव्हिड बस (१९८१, १९८५, १९९६, २००९) या मानसशास्त्रज्ञाने या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे [१]. कॉस्मिड्स आणि टुबी या दोन मानसशास्त्रज्ञांनी वोसन निवड पद्धती वापरून काम केले.

अनुवंशशास्त्रीय

धार्मिक

  • देवाने मानव निर्माण केला नसून मानवाने देव ही कल्पना केली आहे हे तत्त्व मांडले गेले.
  • चर्चचे महत्त्व संपले.
  • धर्म या विचारापलीकडे मानवाची वाटचाल सुरू.

तंत्रज्ञान उत्क्रांति

वाहने

इंधन उत्क्रांति

संगणक उत्क्रांति

तंत्रज्ञान व चिपसेट्स मधील बदल

आज्ञावली व प्रणालीची प्रगती

[२]

संदर्भ

  1. ^ डेव्हिड बस. (२००८). इव्होल्युशनरी सायकॉलॉजी.">
  2. ^ निरंजन घाटे, अनुभव दिवाळी अंक २००८.