"अब्राहम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: az:İbrahim
छो re-categorisation per CFD using AWB
ओळ ३: ओळ ३:

इ.स. पूर्व दुसर्‍या [[सहस्रक]]ामध्ये कार्यरत असणार्‍या अब्राहमचा जन्म [[मेसोपोटेमिया]] येथे झाला असे मानले जाते. [[उत्पत्तीचे पुस्तक|बूक ऑफ जेनेसिस]]मध्ये अब्राहमचे जीवनचरित्र रंगवले आहे. कुराणातील काही कथा देखील सारख्याच स्वरूपाच्या आहेत.

==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
{{Commons category|Abraham|अब्राहम}}
{{Commons category|Abraham|अब्राहम}}
* [http://www.britannica.com/EBchecked/topic/1544/Abraham "अब्राहम."] [[ब्रिटानिका एनसायक्लोपीडिया]].
* [http://www.britannica.com/EBchecked/topic/1544/Abraham "अब्राहम."] [[ब्रिटानिका एनसायक्लोपीडिया]].
* [http://www.aug.edu/augusta/iconography/abraham.html "अब्राहम"]
* [http://www.aug.edu/augusta/iconography/abraham.html "अब्राहम"]

[[वर्ग:ज्यू धर्म]]
[[वर्ग:ज्यू धर्म]]
[[वर्ग:ख्रिश्चन धर्म]]
[[वर्ग:ख्रिश्चन व्यक्ती]]
[[वर्ग:इस्लाम धर्म]]
[[वर्ग:इस्लाम धर्म]]

२२:३०, २३ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

रेम्ब्राँने १६३५ साली काढलेले अब्राहमचे तैलचित्र

अब्राहम किंवा इब्राहिम (हिब्रू: He-Avraham.ogg אַבְרָהָם ; अरबी: إبراهيم, ग्रीक: Aβραάμ) हा एक प्रागैतिहासिक हिब्रू ईश्वरदूत होता ज्याला ज्यू, ख्रिश्चनइस्लाम ह्या तीन धर्मांचा निर्माणकर्ता व जनक मानले जाते. हिब्रू बायबल व कुराणानुसार ह्या धर्मांमधील अनेक उपधर्म व विचारधारांचा अब्राहम हा पिता होता. ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताला तर मुस्लिम लोक मोहम्मद पैगंबराला अब्राहमचा वंशज मानतात.

इ.स. पूर्व दुसर्‍या सहस्रकामध्ये कार्यरत असणार्‍या अब्राहमचा जन्म मेसोपोटेमिया येथे झाला असे मानले जाते. बूक ऑफ जेनेसिसमध्ये अब्राहमचे जीवनचरित्र रंगवले आहे. कुराणातील काही कथा देखील सारख्याच स्वरूपाच्या आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत