"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ५: ओळ ५:


=== वर्गीकरण ===
=== वर्गीकरण ===
#चेतासंस्था#
# [[मध्यवर्ती चेतासंस्था]]- यात [[मेंदू]] आणि [[चेतारज्जू|चेतारज्जूंचा]] समावेश होतो. यांच्यामार्फत शरीराच्या सर्व क्रियांचे नियमन होते.
# [[परिघीय चेतासंस्था]]- यात [[चेतातंतू|चेतातंतूचा]] समावेश होतो. त्यांचे जाळे शरीरभर पसरलेले असते. ते विविध अवयवांचा मध्यवर्ती चेतासंस्थेशी संपर्क घडवून आणतात.


हा वैशिष्ठ्यपूर्ण चेतापेशींचा समूह . चेतापेशीच्या सहाय्याने शरीरातील क्रियाची व्यवस्थित जुळणी होते. शरीरातील सर्व भागाकडे आवश्यक संवेद पाठविणे आणि ज्ञानेंद्रियाकडून आलेले संवेद ग्रहण करणे हे चेतासंस्थेचे कार्य आहे. बहुतेक सर्व प्राण्यामध्ये चेतासंस्थेचे दोन भाग असतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघवर्ती चेतासंस्था. मानवासारख्या कशेरुकी- पृष्ठवंशी प्राण्यामध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये मेंदू, मेरुरज्जू, आणि नेत्रपटल (रेटिना) यांचा समावेश आहे. परिघवर्ती मज्जासंस्थेमध्ये संवेदी चेतापेशी, गुच्छिका (चेतापेशींचा समूह ) आणि चेता , यांचा समावेश असतो. मध्यवर्ती आणि परिघीय चेतासंस्था परस्परांशी जटिल चेतामार्गाने जोडलेले असतात. चेतापेशींचा आणखी एक भाग अनुकंपी चेता तंत्र (सिंपथॅटिक नर्व्हस सिस्टीम) उदर पोकळीताल अवयवांचे नियंत्रण मस्तिष्क चेता मधील प्राणेशा चेताद्वारे (व्हेगस) स्वतंत्रपणे करते.
चेतातंतू दोन प्रकारचे असतात:
चेतापेशी इतर चेता पेशीना विद्युत रासायनिक पद्धतीने संदेश पाठवितात. हे संदेश चेतापेशीच्या अक्षतंतूमधून प्रवास करतात. अक्षतंतूच्या टोकास अक्षीय गुंडी नावाचा फुगीर भाग असतो. असतो दोन चेतापेशी अनुबंधामधून संपर्कात येतात. अनुबंधामध्ये आलेल्या आवेगामुळे चेतापेशी उद्दीपित, अवरोध किंवा संस्करित होतात. संवेदी चेतापेशी प्रत्यक्ष संदेश मिळाल्यानंतर उद्दीपित होतात. संवेदी चेतापेशी मध्यवर्ती चेता संस्थेकडे किंवा स्नायूकडे संदेश पाठवतात. बहुघा हे संदेश शरीराच्या ज्ञानेंद्रियाकडून किंवा बाह्य शरीरबाह्य बदलाशी संबंधित असतात. प्रेरक चेतापेशी मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये आणि गुच्छिकेमध्ये असतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि स्नायू किंवा एखाद्या कार्य करणा-या, अवयवास अगर ग्रंथीस प्रेरक चेतापेशी जोडलेल्या असतात. चेतापेशीच्या आणखी एका प्रकारास सहयोगी चेतापेशी असे म्हणतात. पृष्ठवंशी (कशेरुकी) प्राण्यामध्ये मध्यवर्ती चेतापेशींची संख्या सर्वाधिक असते. मध्यवर्ती चेतापेशी कडे सर्व संवेदी,प्रेरक आणि सहयोगी चेतापेशींचे बंध असतात. या सर्वपेशींच्या परस्पर मेळामुळे बाह्य परिसरातील स्थितीचे ज्ञान प्राण्यास होते.प्राण्याचे वर्तन ज्ञानावर आधारित असते. चेतापेशीशिवाय मज्जासंस्थेमध्ये सहयोगी पेशी (ग्लायल पेशी) असतात. चेतापेशीना आधार देणे आणि चेतापेशीच्या चयापचय गरजा पूर्ण करणे हे सहयोगी पेशींचे कार्य आहे
* [[अपवाही चेतातंतू]] - शरीराच्या विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे आणि चेतारज्जूंकडे पाठवतात.
* [[अभिवाही चेतातंतू]] - चेतासंस्था व चेतारज्जू यांच्याकडून मिळालेल्या [[आज्ञा]] शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहोचवतात.


== प्रतिक्षिप्त क्रिया ==
== प्रतिक्षिप्त क्रिया ==

२२:४९, १८ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

व्याख्या

चेतासंस्था ही प्राण्यांच्या शरीरातील स्नायूंच्या तसेच इंद्रियांच्या क्रियांवर लक्ष ठेवणारी,ज्ञानेंद्रियांना संदेश देणारी आणि विविध क्रिया घडवून आणणारी संस्था आहे.
ही संस्था चेतापेशी आणि चेतातंतू यांची बनलेली असते.

वर्गीकरण

  1. चेतासंस्था#

हा वैशिष्ठ्यपूर्ण चेतापेशींचा समूह . चेतापेशीच्या सहाय्याने शरीरातील क्रियाची व्यवस्थित जुळणी होते. शरीरातील सर्व भागाकडे आवश्यक संवेद पाठविणे आणि ज्ञानेंद्रियाकडून आलेले संवेद ग्रहण करणे हे चेतासंस्थेचे कार्य आहे. बहुतेक सर्व प्राण्यामध्ये चेतासंस्थेचे दोन भाग असतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघवर्ती चेतासंस्था. मानवासारख्या कशेरुकी- पृष्ठवंशी प्राण्यामध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये मेंदू, मेरुरज्जू, आणि नेत्रपटल (रेटिना) यांचा समावेश आहे. परिघवर्ती मज्जासंस्थेमध्ये संवेदी चेतापेशी, गुच्छिका (चेतापेशींचा समूह ) आणि चेता , यांचा समावेश असतो. मध्यवर्ती आणि परिघीय चेतासंस्था परस्परांशी जटिल चेतामार्गाने जोडलेले असतात. चेतापेशींचा आणखी एक भाग अनुकंपी चेता तंत्र (सिंपथॅटिक नर्व्हस सिस्टीम) उदर पोकळीताल अवयवांचे नियंत्रण मस्तिष्क चेता मधील प्राणेशा चेताद्वारे (व्हेगस) स्वतंत्रपणे करते. चेतापेशी इतर चेता पेशीना विद्युत रासायनिक पद्धतीने संदेश पाठवितात. हे संदेश चेतापेशीच्या अक्षतंतूमधून प्रवास करतात. अक्षतंतूच्या टोकास अक्षीय गुंडी नावाचा फुगीर भाग असतो. असतो दोन चेतापेशी अनुबंधामधून संपर्कात येतात. अनुबंधामध्ये आलेल्या आवेगामुळे चेतापेशी उद्दीपित, अवरोध किंवा संस्करित होतात. संवेदी चेतापेशी प्रत्यक्ष संदेश मिळाल्यानंतर उद्दीपित होतात. संवेदी चेतापेशी मध्यवर्ती चेता संस्थेकडे किंवा स्नायूकडे संदेश पाठवतात. बहुघा हे संदेश शरीराच्या ज्ञानेंद्रियाकडून किंवा बाह्य शरीरबाह्य बदलाशी संबंधित असतात. प्रेरक चेतापेशी मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये आणि गुच्छिकेमध्ये असतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि स्नायू किंवा एखाद्या कार्य करणा-या, अवयवास अगर ग्रंथीस प्रेरक चेतापेशी जोडलेल्या असतात. चेतापेशीच्या आणखी एका प्रकारास सहयोगी चेतापेशी असे म्हणतात. पृष्ठवंशी (कशेरुकी) प्राण्यामध्ये मध्यवर्ती चेतापेशींची संख्या सर्वाधिक असते. मध्यवर्ती चेतापेशी कडे सर्व संवेदी,प्रेरक आणि सहयोगी चेतापेशींचे बंध असतात. या सर्वपेशींच्या परस्पर मेळामुळे बाह्य परिसरातील स्थितीचे ज्ञान प्राण्यास होते.प्राण्याचे वर्तन ज्ञानावर आधारित असते. चेतापेशीशिवाय मज्जासंस्थेमध्ये सहयोगी पेशी (ग्लायल पेशी) असतात. चेतापेशीना आधार देणे आणि चेतापेशीच्या चयापचय गरजा पूर्ण करणे हे सहयोगी पेशींचे कार्य आहे

प्रतिक्षिप्त क्रिया

या क्रिया घडताना संदेश मेंदूपर्यंत न पोहोचता चेतारज्जूपर्यंतच पोहोचतात, आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. त्यांना प्रतिक्षिप्त क्रिया असे म्हणतात.

चेतासंस्था