"वू चिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: hif:Wu Chinese
छो सांगकाम्याने वाढविले: arc:ܠܫܢܐ ܕܘܘ
ओळ ६: ओळ ६:
[[am:ዉ ቻይንኛ]]
[[am:ዉ ቻይንኛ]]
[[ar:وو (صينية)]]
[[ar:وو (صينية)]]
[[arc:ܠܫܢܐ ܕܘܘ]]
[[arz:وو]]
[[arz:وو]]
[[ast:Chinu vu]]
[[ast:Chinu vu]]

१८:५०, १४ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील वू भाषकांचा विस्तार दर्शवणारा नकाशा

वू चिनी (नवी चिनी चित्रलिपी: 吴语; जुनी चिनी चित्रलिपी: 吳語; फीनयीन: Wú yǔ) हा चिनी भाषेचा एक प्रमुख प्रकार आहे. चीनमधील च-च्यांग प्रांत, शांघाय शहर व दक्षिण च्यांग्सू प्रांतातील सुमारे ९ कोटी नागरिक वू वापरतात. वू ही वेगळी भाषा मानली जावी की चिनी भाषेचीच एक उपशाखा असावी ह्यावर तज्ज्ञांचे दुमत आहे.