"अस्तेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: az:Asteklər
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yi:אזטעק
ओळ १३१: ओळ १३१:
[[war:Aztec]]
[[war:Aztec]]
[[xmf:აცტეკეფი]]
[[xmf:აცტეკეფი]]
[[yi:אזטעק]]
[[zh:阿茲特克]]
[[zh:阿茲特克]]
[[zh-classical:阿兹特克]]
[[zh-classical:阿兹特克]]

०३:४३, १२ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

अस्तेक लोक हे मेक्सिकोमधील ठरावीक वांशिक लोकांचा गट असून ते नाहुआत्ल भाषा बोलतात आणि मेसोअमेरिकन कालगणनाशास्त्रानुसार उत्तर-अभिजात-शेवट कालात - १४व्या, १५व्या आणि १६व्या शतकात त्यांनी मेसोअमेरिकेतील बराचचा भाग काबीज केला.

अस्तेक साचा:भाषा-अना-आध्वव हा नाहुआत्ल शब्द अस्तेकात्ल साचा:भाषा-अना-आध्वव याचे स्पॅनिशकरण/इंग्लिशकरण असून त्याचा अर्थ "अस्तलानचे लोक" असा होतो. अस्तलान हे पूर्वीच्या नाहुआत्ल भाषिकांची पौराणिक स्थळ होते, नंतर ते मेशिका लोकांसाठी वापरले जाउ लागले. "अस्तेक" हा शब्द बर्‍याचदा तेक्सकोकोच्या तलावास्थित शहर तेनोचतित्लानातील मेशिका रहिवासांसाठी वापरला जातो, जे स्वत:स मेशिका-तेनोच्का किंवा कोल्हुआ-मेशिका म्हणवत. तेनोच्तित्लानचे मुख्य दोन मित्रनगरराज्ये, तेक्सकोकोचे अकोल्हुआ आणि त्लाकोपानचे तेपानेक ह्यांना सुद्धा कधीकधी अस्तेक ही संज्ञा वापरली जाते. पुढे ह्या तीन मित्रनगरराज्यांनी उत्तर कालावधीत अस्तेक तिहेरी मित्रराष्ट्रांची स्थापना केली आणि बराचचा मुलुख जिंकून "अस्तेक साम्राज्याची" स्थापना केली.

व्याख्या

अस्तेक लोक

अस्तेक संस्कृती

अस्तेक साम्राज्य

इतिहास

स्थानांतर काल

तिहेरी मित्रराष्ट्रांचा उदय

स्पॅनिश पादक्रांती

वसाहतयुगीन लोकसंख्या घट

सांस्कृतीक व्यवस्था

शासन

खंडणी आणि व्यापार

अर्थव्यवस्था

वाहतुक

पुराणे आणि धर्म

मनुष्यबळी

सामाजिक रचना

वर्गांची रचना

शिक्षण

कला

नगररचना आणि वास्तुस्थापत्यशास्त्र

कृषिव्यवस्था

इतर मेसोअमेरिकन संस्कृतींबरोबरील संबंध

वारसा

इतिहासलेखन

अस्तेक हस्तलिखिते

कॉंकिस्तादोर्स

धर्मगुरू आणि विद्वान

स्थानिक लेखक

हे सुद्धा पाहा

नोंदी

तळटीपा

बाह्य दुवे

साचा:Link FA साचा:Link FA