"रायगड जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: es:Distrito de Raigad
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = रायगड जिल्हा
|स्थानिक_नाव = रायगड जिल्हा
|चित्र_नकाशा = MaharashtraRaigad.png
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[कोकण विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[रायगड]]
|तालुक्यांची_नावे = १ [[पनवेल तालुका|पनवेल]], २ [[पेण तालुका|पेण]], ३ [[कर्जत तालुका|कर्जत]], ४ [[खालापूर तालुका|खालापूर]], ५ [[उरण तालुका|उरण]], ६ [[अलिबाग तालुका|अलिबाग]], ७ [[सुधागड तालुका|सुधागड]], ८ [[माणगाव तालुका|माणगाव]], ९ [[रोहा तालुका|रोहा]], १० [[मुरूड तालुका|मुरूड]], ११ [[श्रीवर्धन तालुका|श्रीवर्धन]], १२ [[म्हसळा तालुका|म्हसळा]], १३ [[महाड तालुका|महाड]], १४ [[पोलादपूर तालुका|पोलादपूर]] १५ [[तळा तालुका|तळा]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ७१४८
|लोकसंख्या_एकूण = २२,०७,९२९
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ३०८.८९
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ६०.४%
|लिंग_गुणोत्तर =
|प्रमुख_शहरे =
|जिल्हाधिकार्यांचे_नाव =एच.के.जावळे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[मावळ (लोकसभा मतदारसंघ)]], [[रायगड (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[गजानन बाबर]], [[अनंत गिते]]
|पर्जन्यमान_मिमी = ३८८४
|संकेतस्थळ = http://raigad.nic.in/
}}

{{हा लेख|’रायगड’ नावाचा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] जिल्हा|रायगड (निःसंदिग्धीकरण)}}
{{हा लेख|’रायगड’ नावाचा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] जिल्हा|रायगड (निःसंदिग्धीकरण)}}


ओळ ६७: ओळ ९२:
[[ru:Райгад (округ)]]
[[ru:Райгад (округ)]]
[[sv:Raigad (distrikt)]]
[[sv:Raigad (distrikt)]]
'''ठळक मजकूर'''

१७:१७, ६ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

रायगड जिल्हा
रायगड जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
रायगड जिल्हा चे स्थान
रायगड जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव कोकण विभाग
मुख्यालय रायगड
तालुके पनवेल, २ पेण, ३ कर्जत, ४ खालापूर, ५ उरण, ६ अलिबाग, ७ सुधागड, ८ माणगाव, ९ रोहा, १० मुरूड, ११ श्रीवर्धन, १२ म्हसळा, १३ महाड, १४ पोलादपूर १५ तळा
क्षेत्रफळ
 - एकूण ७,१४८ चौरस किमी (२,७६० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २२,०७,९२९ (२००१)
-लोकसंख्या घनता ३०८.८९ प्रति चौरस किमी (८००.० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६०.४%
प्रशासन
-जिल्हाधिकारी एच.के.जावळे
-लोकसभा मतदारसंघ मावळ (लोकसभा मतदारसंघ), रायगड (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार गजानन बाबर, अनंत गिते
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ३,८८४ मिलीमीटर (१५२.९ इंच)
संकेतस्थळ


रायगड जिल्ह्याचे स्थान

रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले.


चतुःसीमा

रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र, उतरेला ठाणे जिल्हा, पूर्वेला पुणे जिल्हा आणि दक्षिणेला रत्नागिरी जिल्हा येतो.

ता्लुके(१५)

पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि तळा

जिल्ह्यातील पोलीस स्टेशने

  • अलिबाग
  • पोयनाड
  • वडखळ
  • पेण
  • खोपोली
  • खालापूर
  • रसायनी
  • कर्जत
  • नेरळ
  • माथेरान
  • पाली (सुधागड )
  • नागोठणे
  • रोहा
  • मुरुड
  • रेवदंडान्डा
  • दिधी (सागरी)
  • श्रीवर्धन
  • म्हसळा
  • गोरेगाव
  • माणगाव
  • तळा
  • महाड (शहर )
  • महाड (तालुका)
  • महाड (एम.आय.डी.सी.)
  • पोलादपूर
  • मांडवा (सागरी)
तालुके
पनवेलपेणकर्जतखालापूरउरणअलिबागसुधागडमाणगावरोहामुरूडश्रीवर्धनम्हसळामहाडपोलादपूरतळा

संदर्भ व नोंदी

या जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा होते.


ठळक मजकूर