"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Movses-bot (चर्चा | योगदान) छो r2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: hak:Sṳ̀n-kîn Ne-thúng |
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: hy:Նյարդային համակարգ |
||
ओळ ४९: | ओळ ४९: | ||
[[hr:Živčani sustav]] |
[[hr:Živčani sustav]] |
||
[[hu:Idegrendszer]] |
[[hu:Idegrendszer]] |
||
[[hy:Նյարդային համակարգ]] |
|||
[[id:Sistem saraf]] |
[[id:Sistem saraf]] |
||
[[io:Nervaro]] |
[[io:Nervaro]] |
०८:०३, ६ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती
व्याख्या
प्राण्यांच्या शरीरातील स्नायूंच्या इंद्रियांच्या क्रियांवर लक्ष ठेवणारी,ज्ञानेंद्रियांना संदेश देणारी आणि विविध क्रिया घडवून आणणारी संस्था.
ही संस्था चेतापेशी आणि चेतातंतू यांची बनलेली असते.
वर्गीकरण
- मध्यवर्ती चेतासंस्था- यात मेंदू आणि चेतारज्जूचा समावेश होतो. यांच्यामार्फत शरीराच्या सर्व क्रियांचे नियमन होते.
- परिघीय चेतासंस्था- यात चेतातंतूचा समावेश होतो. त्यांचे जाळे शरीरभर पसरलेले असते. ते विविध अवयवांचा मध्यवर्ती चेतासंस्थेशी संपर्क घडवून आणतात.
चेतातंतू दोन प्रकारचे असतात:
- अपवाही चेतातंतू - शरीराच्या विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे आणि चेतारज्जूकडे पाठवतात.
- अभिवाही चेतातंतू - चेतासंस्था व चेतारज्जू यांच्याकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहोचवतात.
प्रतिक्षिप्त क्रिया
या क्रिया घडताना संदेश मेंदूपर्यंत न पोहोचता चेतारज्जूपर्यंतच पोहोचतात. आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात, त्यांना प्रतिक्शिप्त क्रिया असे म्हणतात.