"क्वेचुआ भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो "क्वेचुआ" हे पान "क्वेचुआ भाषा" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छो r2.4.3) (सांगकाम्याने बदलले: mk:Кечуански јазици
ओळ ७४: ओळ ७४:
[[lt:Kečujų kalba]]
[[lt:Kečujų kalba]]
[[lv:Kečvu valoda]]
[[lv:Kečvu valoda]]
[[mk:Кечуански јазик]]
[[mk:Кечуански јазици]]
[[ms:Bahasa Quechua]]
[[ms:Bahasa Quechua]]
[[nah:Quechhuatlahtōlli]]
[[nah:Quechhuatlahtōlli]]

०४:००, २५ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

क्वेचुआ
Qhichwa Simi, Runa Simi
स्थानिक वापर दक्षिण अमेरिका खंडातील खालील देश: आर्जेन्टीना, बोलिव्हिया, चिली, पेरू, कोलंबिया, इक्वेडोर
प्रदेश मध्य आन्देस
लोकसंख्या १ कोटी
लिपी लॅटिन वर्णमाला
भाषा संकेत
ISO ६३९-१ qu
ISO ६३९-२ que
भाषिक प्रदेशांचा नकाशा

क्वेचुआ ही दक्षिण अमेरिका खंडात बोलली जाणारी एक मूळ अमेरिकन भाषा आहे. ही इंका साम्राज्यची भाषा होती. आज जवळजवळ १ कोटी लोक ही भाषा बोलतात. आर्जेन्टिना, बोलिव्हिया, चिली, कोलंबिया, इक्वेडोरपेरू या देशांत ही बोलली जाते.

या भाषेतील वाक्यरचना मराठीप्रमाणेच कर्ता, कर्मक्रियापद अशी असते. तसेच अनेक संधीसमास असतात.

बोलिव्हिया, व पेरू ह्या देशांमध्ये क्वेचुआचा प्रशासकीय वापर केला जातो.

साचा:Link FA