"कारले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३: ओळ ३:


== वनस्पती ==
== वनस्पती ==
कारले ही द्विलिंगाश्रयी (एकाच वेलीवर नरफुले व मादीफुले येणारी) शाखायुक्त वनस्पती असून तिच्या खोडांवर खाचा असतात. कोवळे भाग अधिक केसाळ असून साध्या, पातळ आणि लांबट प्रतानांच्या आधाराने ही वेल वर चढते. *पाने साधी, वलयाकृती, हस्ताकृती आणि ५-७ दलांत विभागलेली असतात. फुले एकलिंगी व पिवळी असून ५-१० सेंमी. लांब सवृंतावर येतात. कच्ची फळे हिरवी किंवा पांढरी व पक्के फळ गर्द नारिंगी, ५-१५ सेंमी. लांब, निलंबी, विटीच्या आकाराचे व चवीला कडू असून त्यांवर लहान मोठ्या पुटकुळ्या असतात. ती भाजीकरिता उपयुक्त असतात. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात.
कारले ही द्विलिंगाश्रयी (एकाच वेलीवर नरफुले व मादीफुले येणारी) शाखायुक्त वनस्पती असून तिच्या खोडांवर खाचा असतात. कोवळे भाग अधिक केसाळ असून साध्या, सडपातळ आणि लांबट तणावांच्या आधाराने ही वेल वर चढते. पाने साधी, वलयाकृती, हस्ताकृती आणि ५-७ दलांत विभागलेली असतात. फुले एकलिंगी व पिवळी असून ५-१० सेंमी. लांब सवृंतावर येतात. कच्ची फळे हिरवी किंवा पांढरी व पक्की फळे गर्द नारिंगी, ५-१५ सेंमी. लांब, निलंबी(?), विटीच्या आकाराची व चवीला कडू असून त्यांवर लहान मोठ्या पुटकुळ्या असतात. ती भाजीकरिता उपयुक्त असतात. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात.
[[चित्र:Karlyaacha vel.jpg|300px|right|thumb|कारल्याचा वेल|]]
[[चित्र:Karlyaacha vel.jpg|300px|right|thumb|कारल्याचा वेल|]]

== औषधी उपयोग ==
== औषधी उपयोग ==
* कारल्याचे फळ थंड व पौष्टिक असून ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते.
* कारल्याचे फळ थंड व पौष्टिक असून ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते.

१९:५६, २४ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

कारल्याचा वनस्पतिशास्त्रीय चित्र

कारले (शास्त्रीय नाव: Momordica charantia, मोमॉर्डिका कॅरेंशिया ; इंग्लिश: Bitter Gourd, बिटर गूर्ड ;) हा आशिया, आफ्रिकाकॅरिबियन बेटे या उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळणारा वेल आहे. याला कडू चवीची, खडबडीत सालीची फळे येतात. याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात.

वनस्पती

कारले ही द्विलिंगाश्रयी (एकाच वेलीवर नरफुले व मादीफुले येणारी) शाखायुक्त वनस्पती असून तिच्या खोडांवर खाचा असतात. कोवळे भाग अधिक केसाळ असून साध्या, सडपातळ आणि लांबट तणावांच्या आधाराने ही वेल वर चढते. पाने साधी, वलयाकृती, हस्ताकृती आणि ५-७ दलांत विभागलेली असतात. फुले एकलिंगी व पिवळी असून ५-१० सेंमी. लांब सवृंतावर येतात. कच्ची फळे हिरवी किंवा पांढरी व पक्की फळे गर्द नारिंगी, ५-१५ सेंमी. लांब, निलंबी(?), विटीच्या आकाराची व चवीला कडू असून त्यांवर लहान मोठ्या पुटकुळ्या असतात. ती भाजीकरिता उपयुक्त असतात. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात.

औषधी उपयोग

  • कारल्याचे फळ थंड व पौष्टिक असून ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते.
  • खोकला, पित्त, सांधेदुखी, त्वचारोग, कुष्ठरोग, बद्धकोष्ठता, मधुमेह इ. विकारांवर ते गुणकारी असते.
  • कारल्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात.

इतर उपयोग

  • कारल्याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.

संबधित म्हणी

कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, कडू ते कडूच.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • (इंग्लिश भाषेत) http://bittermelon.org/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • (इंग्लिश भाषेत) http://www.herbaldb.com/bitter-melon/20110503/what-is-bitter-melon-and-why-does-it-taste-the-way-it-does/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)