"अघाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २: ओळ २:


{{अशुद्धलेखन}}
{{अशुद्धलेखन}}
[[Image:Aghada leafs.jpg|thumb|अघाडयाची पाने]]
[[चित्र:Aaghada leafs.jpg|thumb|अघाडयाची पाने]]
[[Image:Aghada leaf reverse.jpg|thumb|अघाड्याच्या पानाची मागील बाजू]]
[[चित्र:Aaghada leaf reverse.jpg|thumb|अघाड्याच्या पानाची मागील बाजू]]

अघाडा किंवा आघाडा हा भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. -
अघाडा किंवा आघाडा हा भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. -
*संस्कृत-अपामार्ग
*संस्कृत-अपामार्ग

१४:३०, २४ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

चित्र:Aaghada leafs.jpg
अघाडयाची पाने
चित्र:Aaghada leaf reverse.jpg
अघाड्याच्या पानाची मागील बाजू

अघाडा किंवा आघाडा हा भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. -

  • संस्कृत-अपामार्ग
  • हिंदी-चिरचिरी
  • बंगाली-आपांग
  • गुजराती-अघेडो
  • मल्याळम-कडालाडी
  • तामिळ-नायरु
  • तेलगु-उत्तरेनिवि दुच्चीणिके
  • इंग्रजी-Rough Chaff Tree
  • लॅटिन-Achyranthis Aspera

वर्णन

या झुडुपाची उंची फार नसते. २-३ फूट वाढणारी ही वनस्पती आहे. हिच्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत.

उत्पत्तिस्थान

भारतात सर्वत्र

उपयोग

सर्वसाधारण - झाडाच्या काड्या दांत घासण्यासाठी म्हणून उपयोगी,

आयुर्वेदानुसार - दांतदुखी, मस्तकरोग, कफ, रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला, इत्यादी रोगांवर

यापासून बनणारी औषधे - अपामार्गक्षार

संदर्भ