"पाणबुडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.1) (सांगकाम्याने वाढविले: si:සබ්මැරීනය
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:Сүңгуір қайық
ओळ ४१: ओळ ४१:
[[it:Sottomarino]]
[[it:Sottomarino]]
[[ja:潜水艦]]
[[ja:潜水艦]]
[[kk:Сүңгуір қайық]]
[[kn:ಜಲಾಂತರ್ಗಾಮಿ ನೌಕೆ]]
[[kn:ಜಲಾಂತರ್ಗಾಮಿ ನೌಕೆ]]
[[ko:잠수함]]
[[ko:잠수함]]

१४:३४, २३ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

पाणबुडी हे पाण्याच्या खालून चालू शकणारे जहाज आहे. पाणबुडीला इंग्रजीत सबमरीन असे म्हणतात. दुसर्‍या महायुद्धात व त्या नंतरच्या काळात पाणबुडींचा आरमारी युद्धात मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. पाणबुडीचा सुरुवातीच्या काळात पत्ता लागणे महाकठीण काम होते. त्यामुळे पाणबुडींचा जहाजे बुडवायला मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगती नंतर पाणबुडींचा पत्ता लावणे देखील सोपे झाले. त्यामुळे पाणबुडींचे सामरिक महत्व मर्यादित होण्यास मदत झाली. तसेच लहान आकारामुळे पाणबुडींचा वापर मर्यादित होतो.