"जोसेफ हायडन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) नवीन पान: {{माहितीचौकट व्यक्ती | चौकट_रुंदी = | नाव = जोसेफ हायडन<br />Joseph Haydn {{de icon}} | चि... |
(काही फरक नाही)
|
०१:५४, २३ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती
जोसेफ हायडन Joseph Haydn (जर्मन) | |
---|---|
जन्म |
३१ मार्च इ.स. १७३२ रोहराउ, ऑस्ट्रिया |
मृत्यू |
३१ मे, इ.स. १८०९ व्हियेना |
नागरिकत्व | ऑस्ट्रियन |
जोसेफ हायडन (जर्मन: Joseph Haydn) (३१ मार्च इ.स. १७३२ - ३१ मे, इ.स. १८०९) हा एक ऑस्ट्रियन गीतकार व संगीतकार होता. आपल्या कारकिर्दीदरम्यान युरोपातील सर्वश्रेष्ठ गीतकार मानल्या गेलेल्या हायडनला सिंफनीचा जनक असे अनेकदा संबोधले जाते.
हायडन हा मोझार्टचा मित्र व लुडविग व्हान बीथोव्हेनचा शिक्षक होता.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |