"मॅकओएस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: si:මැක් ඕඑස් එක්ස්
Czeror (चर्चा | योगदान)
ओळ २: ओळ २:
<br />
<br />
== सद्य आवृत्ती ==
== सद्य आवृत्ती ==
सर्वांत ताजी आवृत्ती मॅक ओएस एक्स १०. स्नो लेपर्ड आहे.
सर्वांत ताजी आवृत्ती मॅक ओएस एक्स १०. लायन आहे.

==आगामी आवृत्त्या==
==आगामी आवृत्त्या==
==भूतकालीन आवृत्त्या==
==भूतकालीन आवृत्त्या==

२१:४५, २१ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

मॅक ओ. एस. एक्स. ही एक संगणक विश्वातील कार्यप्रणाली आहे जी अमेरिकेतील अ‍ॅपल इन्कॉर्पोरेटेड ह्या कंपनीने विकासित केलेली आणि वितरली आहे. अ‍ॅपल ही एक नावाजलेली कंपनी असून त्यांच्या मॅकिंटॉश ह्या कार्यप्रणालीचाच पुढचा भाग म्हणून इ.स. २००२ सालापासून ह्या नावाने नवीन विकसित कार्यप्रणाली ते उपलब्ध करून देत आहेत. ही कार्यप्रणाली युनिक्स ह्या कार्यप्रणालीवर आधारलेली आहे. तिची सर्वांत ताजी आवृत्ती मॅक ओएस एक्स १०.६ स्नो लेपर्ड आहे.

सद्य आवृत्ती

सर्वांत ताजी आवृत्ती मॅक ओएस एक्स १०.७ लायन आहे.

आगामी आवृत्त्या

भूतकालीन आवृत्त्या