"द्वीपसमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने काढले: nap:Arcipelago
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: zh-min-nan:Kûn-tó
ओळ ९७: ओळ ९७:
[[yi:ארכיפעלאג]]
[[yi:ארכיפעלאג]]
[[zh:群島]]
[[zh:群島]]
[[zh-min-nan:Kûn-tó]]

१५:३०, २१ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

दक्षिण बर्मामधील मर्गुई द्वीपसमूह

द्वीपसमूह (इंग्लिश: archipelago) हा अनेक बेटांच्या साखळीपासून किंवा पुंजक्यापासून तयार होतो. बरेचसे द्वीपसमूह ज्वालामुखीपासून बनलेले आहेत.

जपान, फिलिपाईन्स, न्यू झीलंड, युनायटेड किंग्डमइंडोनेशिया हे द्वीपसमूहांनी बनलेले जगातील ५ सर्वात मोठे देश आहेत.