"अण्णा हजारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ms:Anna Hazare
Alexbot (चर्चा | योगदान)
छो r2.7.1+) (सांगकाम्याने वाढविले: es:Anna Hazare
ओळ ८३: ओळ ८३:
[[bn:অন্না হজারে]]
[[bn:অন্না হজারে]]
[[en:Anna Hazare]]
[[en:Anna Hazare]]
[[es:Anna Hazare]]
[[fa:آنه هزاره]]
[[fa:آنه هزاره]]
[[gu:અણ્ણા હઝારે]]
[[gu:અણ્ણા હઝારે]]

२३:४१, १६ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

अण्णा हजारे
चित्र:Anna Hazare.jpg
जन्म किसन बाबूराव हजारे
१५ जून, इ.स. १९३७
भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र
निवासस्थान राळेगण सिद्धी
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे अण्णा
नागरिकत्व भारतीय
शिक्षण सातवी
धर्म हिंदू
वडील बाबूराव
आई लक्ष्मीबाई
पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण
संकेतस्थळ
http://www.annahazare.org/

किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे (१५ जून, इ.स. १९३७; भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हे भारतातील मराठी समाजसेवक आहेत.[१] त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यवस्थापनसामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. भारतीय केंद्रशासनाने त्यांच्या समाज सेवेच्या कार्याबद्दल त्यांना इ.स. १९९० साली पद्मश्री पुरस्कार, तर इ.स. १९९२ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

हजार्‍यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकार या विषयावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. या आंदोलनामुळे सरकारला माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना देण्याचा कायदा संमत करावा लागला.

अण्णा हजारे

४ एप्रिल, इ.स. २०११ रोजी हजार्‍यांनी भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून निर्माण करावयाच्या लोकपाल या पदासाठी 'जन लोकपाल' नामक विधेयकाचे लिखाण चालू करावे, आणि त्याचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी आमरण उपोषण सुरू केले.

प्रकाशित साहित्य

  • वाट ही संघर्षाची - आत्मकथन, संपादन : शाम भालेराव, सिग्नेट पब्लिकेशन्स.

पुरस्कार

संदर्भ

  1. ^ (इंग्लिश भाषेत) http://india.gov.in/myindia/padmabhushan_awards_list1.php?start=410. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे