"मुंबई उपनगर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
'''मुंबई उपनगर जिल्हा''' [[महाराष्ट्र]] राज्यातील दुसरा सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र [[वांद्रे]] (पूर्व) येथे आहे. [[मुंबई]] शहर हे [[मुंबई जिल्हा]] व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हंणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या अखत्यारीत येतो. [[मुंबई]] शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४ प्रभाग या जिल्ह्यात असून त्यांस पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते. |

==तालुके== |
|||
मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला, बोरीवली व अंधेरी हे तालुके असून लोकसंख्या ८५,८७,५६१ इतकी आहे. जिल्ह्यातील १००% लोकसंख्या नागरी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७० चौ.कि.मी आहे. हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी असून त्याचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. मिठी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. |

==पर्यटनस्थळे== |
|||
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- जुहू बीच, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,मार्वे व मानोरी बीच, कान्हेरी व जोगेश्वरी गुफा, एसेल वर्ल्ड, गोरेगांव चित्रनगरी, माऊंट मेरी चर्च, आरे कॉलनी |
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- जुहू बीच, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,मार्वे व मानोरी बीच, कान्हेरी व जोगेश्वरी गुफा, एसेल वर्ल्ड, गोरेगांव चित्रनगरी, माऊंट मेरी चर्च, आरे कॉलनी, इ. |
||
'''हे सुध्दा पहा''' |
'''हे सुध्दा पहा''' |
||
ओळ १३: | ओळ १६: | ||
* [http://www.maharashtra.gov.in/marathi/mahInfo/mumbai.php महाराष्ट्र शासनाचे मुंबई उपनगर जिल्ह्याविषयी संकेतस्थळ] |
* [http://www.maharashtra.gov.in/marathi/mahInfo/mumbai.php महाराष्ट्र शासनाचे मुंबई उपनगर जिल्ह्याविषयी संकेतस्थळ] |
||
* [http://mumbaisuburban.gov.in/ मुंबई उपनगर जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ] |
* [http://mumbaisuburban.gov.in/ मुंबई उपनगर जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ] |
||
⚫ | |||
{{महाराष्ट्रातील जिल्हे}} |
{{महाराष्ट्रातील जिल्हे}} |
||
[[ |
[[वर्ग:मुंबई उपनगर जिल्हा]] |
||
⚫ |
००:०१, १४ एप्रिल २००७ ची आवृत्ती
मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे (पूर्व) येथे आहे. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हंणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या अखत्यारीत येतो. मुंबई शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४ प्रभाग या जिल्ह्यात असून त्यांस पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते.
तालुके
मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला, बोरीवली व अंधेरी हे तालुके असून लोकसंख्या ८५,८७,५६१ इतकी आहे. जिल्ह्यातील १००% लोकसंख्या नागरी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७० चौ.कि.मी आहे. हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी असून त्याचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. मिठी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे.
पर्यटनस्थळे
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- जुहू बीच, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,मार्वे व मानोरी बीच, कान्हेरी व जोगेश्वरी गुफा, एसेल वर्ल्ड, गोरेगांव चित्रनगरी, माऊंट मेरी चर्च, आरे कॉलनी, इ.
हे सुध्दा पहा
- मुंबई (शहर)
- मुंबई जिल्हा