"मोझेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.2) (सांगकाम्याने बदलले: az:Musa
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Michaelangelo Moses.jpg|thumb|right|200px|[[मिशेलांजेलो]] याने घडवलेले मोझेसाचे शिल्प]]
'''मोझेस''' हा [[ज्यू धर्म|ज्यू धर्मातील]] प्रमुख [[प्रेषित]], [[ज्यू]] लोकांचा धार्मिक नेता, प्रेषीत, [[तोराह]] ग्रंथाचा जनक होता. यालाच देवाकडून '१० आज्ञा' मिळाल्या होत्या [[इस्लाम]] व [[ख्रिश्चन]] धर्मातही मोझेसला प्रेषीत म्हणुन मानले जाते. अरबी उच्चार : मूसा . हिब्रू उच्चार : मोशे.
'''मोझेस''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]]: מֹשֶׁה , ''मोशे'' ; [[अरबी भाषा|अरबी]]: موسىٰ , ''मूसा'' ;) हा [[हिब्रू बायबल|हिब्रू बायबलात]] व [[कुराण|कुराणात]] वर्णिलेला धार्मिक नेता, ईश्वराचा प्रेषित, विधिनिर्माता होता. [[तोराह]] ग्रंथाचा तो कर्ता मानला जातो. [[ज्यू धर्म|ज्यू धर्मातील]] [[प्रेषित|प्रेषितांपैकी]] हा प्रमुख मानला जातो. [[इस्लाम]] व [[ख्रिश्चन]] धर्मांतही मोझेसाला प्रेषित मानले जाते. यालाच देवाकडून ''१० आज्ञा'' मिळाल्या होत्या. याला [[एरन]] नावाचा भाऊ होता.
<br />याला [[एरन]] नावाचा भाऊ होता.



[[वर्ग:हिब्रू बायबलामधील व्यक्ती]]
[[वर्ग:हिब्रू बायबलामधील व्यक्ती]]
[[वर्ग:इस्लाम धर्म]]
[[वर्ग:बायबल]]


[[ace:Musa]]
[[ace:Musa]]

०७:४६, १३ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

मिशेलांजेलो याने घडवलेले मोझेसाचे शिल्प

मोझेस (हिब्रू: מֹשֶׁה , मोशे ; अरबी: موسىٰ , मूसा ;) हा हिब्रू बायबलातकुराणात वर्णिलेला धार्मिक नेता, ईश्वराचा प्रेषित, विधिनिर्माता होता. तोराह ग्रंथाचा तो कर्ता मानला जातो. ज्यू धर्मातील प्रेषितांपैकी हा प्रमुख मानला जातो. इस्लामख्रिश्चन धर्मांतही मोझेसाला प्रेषित मानले जाते. यालाच देवाकडून १० आज्ञा मिळाल्या होत्या. याला एरन नावाचा भाऊ होता.