"चाओ झियांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: yo:Zhao Ziyang
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: oc:Zhao Ziyang
ओळ २७: ओळ २७:
[[nn:Zhao Ziyang]]
[[nn:Zhao Ziyang]]
[[no:Zhao Ziyang]]
[[no:Zhao Ziyang]]
[[oc:Zhao Ziyang]]
[[pl:Zhao Ziyang]]
[[pl:Zhao Ziyang]]
[[pt:Zhao Ziyang]]
[[pt:Zhao Ziyang]]

०६:५७, ६ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

हे चिनी नाव असून, आडनाव चाओ असे आहे.
अमेरिकेच्या दौर्‍यावर व्हाइट हाउस भेटीच्या प्रसंगी चाओ झियांग (१० जानेवारी इ.स. १९८४)

चाओ झियांग (पारंपरिक चिनी लिपी: 赵紫阳 ; पिन्यिन: Zhao Ziyang;) (१७ ऑक्टोबर, १९१९ - १७ जानेवारी, २००५) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील एक ज्येष्ठ राजकारणी होते. १९८० ते १९८७ सालांदरम्यान ते चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे तिसरे पंतप्रधान होते. इ.स. १९८७ ते १९८९ सालांदरम्यान त्यांनी चिनी साम्यवादी पक्षाचे 'सर्वसाधारण सचिव' होते.