"तोरिनो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fo:Torino
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट शहर
[[चित्र:Turin ISS012-E-15598.jpg|thumb|right|तोरिनोचे उपग्रह चित्र]]
| नाव = तोरिनो
'''तोरिनो''' तथा ''तुरीन'' हे वायव्य [[इटली]]तील मह्त्त्वाचे औद्योगिक शहर आहे. [[पो नदी]]च्या काठी वसलेले हे शहर [[पीडमाँट]] प्रांताची राजधानी आहे.
| स्थानिक = Torino
| चित्र = Collage Torino.jpg
| ध्वज =
| चिन्ह =Torino-Stemma.png
| नकाशा१ = इटली
| देश = इटली
| प्रदेश = [[प्यिमाँत]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ = १३०.२
| उंची = ७८४
| लोकसंख्या = ९,१०,१८८
| घनता = ६,९९२
| वेळ = [[मध्य युरोपीय प्रमाणवेळ]]
| वेब = [http://www.comune.torino.it/en/ comune.torino.it]
| latd = 45 | latm = 4 | lats = | latNS = N
| longd = 7 | longm = 42 | longs = | longEW = E
}}
'''तोरिनो''' किंवा '''तुरिन''' ({{lang-it|Torino}}, {{ध्वनी-मदतीविना|It-Torino.ogg}}; [[प्यिमाँतीज भाषा|प्यिमाँतीज]]: ''Turin'') ही [[इटली]] देशाच्या मधील [[प्यिमाँत]] [[इटलीचे प्रदेश|प्रदेशाची]] राजधानी व उत्तर इटलीमधील एक मोठे औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र आहे. इटलीच्या वायव्य भागात [[पो नदी]]च्या काठावर व [[आल्प्स]] पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तोरिनो शहराची लोकसंख्या २००९ साली ९,१०,१८८ इतकी तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे.


इटलीच्या सांस्कृतिक इतिहासात तोरिनोला मानाचे स्थान आहे. येथील कला संग्रहालये, [[ओपेरागृह|ओपेरागृहे]] ग्रंथालये, [[चर्च]], उद्याने व भोजनालये प्रसिद्ध आहेत. पर्यटन हा येथील एक मोठा उद्योग असून इटलीमधील पहिल्या दहा व जगातील २५० पर्यटनस्थळांमध्ये तोरिनोची गणना होते. ५८ अब्ज [[अमेरिकन डॉलर|डॉलर]] इतकी आर्थिक उलाढाल असणारे तोरिनो हे आर्थिक दृष्ट्या इटलीमधील [[रोम]] व [[मिलान]]खालोखाल तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे. इटलीमधील [[मोटारवाहन]] उद्योगाचे तोरिनो हे सर्वात मोठे केंद्र आहे. [[फियाट]] कंपनीचे मुख्यालय ह्याच शहरात आहे.
१७,००,००० लोकसंख्या असलेले तोरिनो [[विसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ|विसाव्या हिवाळी ऑलिंपिक खेळांचे]] यजमान शहर होते.


तोरिनो हे [[विसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ|विसाव्या हिवाळी ऑलिंपिक खेळांचे]] यजमान शहर होते.
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}



[[वर्ग:इटली]]
==चित्र दालन==
<gallery>
चित्र:Arcoolimpicotorino2006.JPG|[[विसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ|२००६ ऑलिंपिक]]साठी उभारलेली कमान
चित्र:Mole Antonelliana01 2009-06-18.jpg|मोल आंतोनेलियाना
File:Duomo Torino.jpg|तोरिनो [[प्रमुख चर्च]]
File:Basilica di Superga.jpg|बासिलिका दे सुपेर्गा
File:PalazzoMadamaNotte.jpg|पलाझ्झो मादामा
File:ScalonePalazzoMadamaTorino.JPG
File:Torino-PalazzoCarignanoFronte.jpg|पालाझ्झो कारिग्नानो
File:Palazzo Carignano (Turin) facade.jpg
</gallery>


==जुळी शहरे==
जगातील खालील शहरांसोबत तोरिनोचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.<ref name="ct-tc">[http://www.comune.torino.it/relint/inglese/index.shtml Turin City Hall – International Affairs] {{En icon}}</ref>
{| border="0"
|-
|valign="top"|
* {{Flag icon|France}} [[चांबेरी]]
* {{Flag icon|Germany}} [[क्योल्न]]
* {{Flag icon|Luxembourg}} [[लक्झेंबर्ग]]
* {{Flag icon|UK}} [[ग्लासगो]]
* {{Flag icon|Belgium}} [[लीज]]
* {{Flag icon|France}} [[लील]]
* {{Flag icon|Netherlands}} [[रॉटरडॅम]]
* {{Flag icon|Albania}} [[तिराना]]<ref name="International relations">{{cite web|दुवा=http://www.tirana.gov.al/common/images/International%20Relations.pdf |शीर्षक=Twinning Cities: International Relations (NB Turin is listed as 'Consiglio Comunale di Torino')|accessdate=23 June 2009 |work=Municipality of Tirana |publisher=www.tirana.gov.al|format=PDF}}</ref>
* {{Flag icon|Russia}} [[वोल्गोग्राद]]<ref>{{cite web|दुवा=http://www.volgadmin.ru/en/Municipality/FriendlyRelationship.aspx|शीर्षक= Friendly relationship|accessdate= 5 may 2011|publisher= volgadmin.ru}}</ref>
* {{Flag icon|Brazil}} [[काम्पो ग्रांदे]]
* {{Flag icon|Argentina}} [[कोर्दोबा, आर्जेन्टिना|कोर्दोबा]]
* {{Flag icon|United States}} [[डेट्रॉईट]]
* {{Flag icon|Guatemala}} [[शेला, ग्वातेमाला|शेला]]
* {{Flag icon|United States}} [[सॉल्ट लेक सिटी]]
* {{Flag icon|Palestine}} [[गाझा]]
* {{Flag icon|Israel}} [[हैफा]]
* {{Flag icon|Japan}} [[नागोया]]
* {{Flag icon|People's Republic of China}} [[शेनयांग]]
|}


==हे ही पहा==
*[[इटलीमधील शहरांची यादी]]


==संदर्भ==
{{संदर्भयादी}}


==बाह्य दुवे==
*[http://www.comune.torino.it/en/ अधिकृत संकेतस्थळ]
*{{wikitravel|Torino|तोरिनो}}
{{कॉमन्स|Torino|तोरिनो}}


[[वर्ग:इटलीमधील शहरे]]


{{Link FA|af}}
{{Link FA|af}}

२०:३२, २८ जुलै २०११ ची आवृत्ती

तोरिनो
Torino
इटलीमधील शहर


चिन्ह
तोरिनो is located in इटली
तोरिनो
तोरिनो
तोरिनोचे इटलीमधील स्थान

गुणक: 45°4′N 7°42′E / 45.067°N 7.700°E / 45.067; 7.700

देश इटली ध्वज इटली
प्रदेश प्यिमाँत
क्षेत्रफळ १३०.२ चौ. किमी (५०.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७८४ फूट (२३९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ९,१०,१८८
  - घनता ६,९९२ /चौ. किमी (१८,११० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.torino.it


तोरिनो किंवा तुरिन (इटालियन: Torino, It-Torino.ogg It-Torino.ogg ; प्यिमाँतीज: Turin) ही इटली देशाच्या मधील प्यिमाँत प्रदेशाची राजधानी व उत्तर इटलीमधील एक मोठे औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र आहे. इटलीच्या वायव्य भागात पो नदीच्या काठावर व आल्प्स पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तोरिनो शहराची लोकसंख्या २००९ साली ९,१०,१८८ इतकी तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे.

इटलीच्या सांस्कृतिक इतिहासात तोरिनोला मानाचे स्थान आहे. येथील कला संग्रहालये, ओपेरागृहे ग्रंथालये, चर्च, उद्याने व भोजनालये प्रसिद्ध आहेत. पर्यटन हा येथील एक मोठा उद्योग असून इटलीमधील पहिल्या दहा व जगातील २५० पर्यटनस्थळांमध्ये तोरिनोची गणना होते. ५८ अब्ज डॉलर इतकी आर्थिक उलाढाल असणारे तोरिनो हे आर्थिक दृष्ट्या इटलीमधील रोममिलानखालोखाल तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे. इटलीमधील मोटारवाहन उद्योगाचे तोरिनो हे सर्वात मोठे केंद्र आहे. फियाट कंपनीचे मुख्यालय ह्याच शहरात आहे.

तोरिनो हे विसाव्या हिवाळी ऑलिंपिक खेळांचे यजमान शहर होते.


चित्र दालन


जुळी शहरे

जगातील खालील शहरांसोबत तोरिनोचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[१]


हे ही पहा


संदर्भ

  1. ^ Turin City Hall – International Affairs (इंग्रजी)
  2. ^ Municipality of Tirana (PDF). www.tirana.gov.al http://www.tirana.gov.al/common/images/International%20Relations.pdf. 23 June 2009 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ . volgadmin.ru http://www.volgadmin.ru/en/Municipality/FriendlyRelationship.aspx. 5 may 2011 रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

साचा:Link FA साचा:Link FA