"अर्जुन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: sa:अर्जुनः
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Arjuna and His Charioteer Krishna Confront Karna.jpg|thumb|right|300px|कर्णाशी युद्ध करण्यास सज्ज झालेला व कृष्णाने हाकलेल्या रथावर बसलेला '''अर्जुन''' (डावीकडे)]]
[[चित्र:Arjuna and His Charioteer Krishna Confront Karna.jpg|thumb|right|300px|कर्णाशी युद्ध करण्यास सज्ज झालेला व कृष्णाने हाकलेल्या रथावर बसलेला '''अर्जुन''' (डावीकडे)]]
'''अर्जुन''' हा [[महाभारत|महाभारतातील]] एक प्रमुख व्यक्तिरेखा असून [[पांडव|पांडवांपैकी]] तिसरा भाऊ होता. तो [[इंद्र|इंद्राच्या]] कृपेने [[कुंती|कुंतीपासून]] राजा [[पंडु|पंडूस]] झालेला पुत्र होता. महाभारतीय युद्धात त्याचा सारथी असलेल्या [[कृष्ण|कृष्णाने]] त्याला युद्धप्रसंगी कर्ममार्गाची आठवण करून देणारी [[भगवद्गीता]] विवरली.

== बृहन्नडा ==
[[अर्जुन|अर्जुनाने]] अज्ञातवासात असताना स्त्रीरूप धारण केले व स्वतःस बृहन्नडा असे नाव घेतले होते.

{{विस्तार}}

{{महाभारत}}
{{महाभारत}}

०७:५४, २२ जुलै २०११ ची आवृत्ती

कर्णाशी युद्ध करण्यास सज्ज झालेला व कृष्णाने हाकलेल्या रथावर बसलेला अर्जुन (डावीकडे)

अर्जुन हा महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून पांडवांपैकी तिसरा भाऊ होता. तो इंद्राच्या कृपेने कुंतीपासून राजा पंडूस झालेला पुत्र होता. महाभारतीय युद्धात त्याचा सारथी असलेल्या कृष्णाने त्याला युद्धप्रसंगी कर्ममार्गाची आठवण करून देणारी भगवद्गीता विवरली.

बृहन्नडा

अर्जुनाने अज्ञातवासात असताना स्त्रीरूप धारण केले व स्वतःस बृहन्नडा असे नाव घेतले होते.