"जलरंगचित्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: als:Aquarell |
छो सांगकाम्याने वाढविले: kk:Акварель |
||
ओळ ३८: | ओळ ३८: | ||
[[it:Acquerello]] |
[[it:Acquerello]] |
||
[[ja:水彩]] |
[[ja:水彩]] |
||
[[kk:Акварель]] |
|||
[[ko:수채화]] |
[[ko:수채화]] |
||
[[lb:Aquarell]] |
[[lb:Aquarell]] |
१८:२७, १९ जुलै २०११ ची आवृत्ती
जलरंग (इंग्लिश: Watercolour / Watercolor, वॉटरकलर ; फ्रेंच: Aquarelle, आक्वारेल ;) हे चित्रकलेतील एक रंगमाध्यम आहे. पाण्यात विद्राव्य, अर्थात मिसळण्याजोग्या, असलेल्या रंगांना 'जलरंग' व अश्या चित्रणपद्धतीला जलरंगचित्रण म्हणतात. सहसा कागदाच्या पृष्ठभागावर वापरले जाणारे जलरंग कधीकधी कॅनव्हास, लाकूड, कापड, चामडे, प्लास्टिक अश्या अन्य पृष्ठमाध्यमांवरही वापरले जातात. चीन, जपान, कोरिया इत्यादी पौर्वात्य देशांमध्ये पाण्यात विद्राव्य असणार्या व सहसा काळ्या किंवा ब्राउन रंगांतील शायांचा वापर करून जलरंगचित्रे चितारायची परंपरा आहे. भारतीय उपखंड, इथिओपिया या प्रदेशांतही जलरंगचित्रणाच्या स्थानिक परंपरा आहेत.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- हँडप्रिंट.कॉम - जलरंगचित्रणाचा मार्गदर्शक (इंग्लिश मजकूर)